Marathi govt jobs   »   Job Notification   »   नवोदय विद्यालय समिती भरती

नवोदय विद्यालय समिती भरती 2022, शिक्षक पदाच्या 1616 जागा जाहीर

नवोदय विद्यालय समिती भरती 2022 : नवोदय विद्यालय समिती 2022 मध्ये विविध अध्यापन पदांसाठी 29 जून 2022 रोजी 1616 रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. नवोदय विद्यालय समिती (NVS) 2022 मध्ये देशभरातील विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी भरती परीक्षा आयोजित केली आहे. NVS ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2022 आधीच 2 जुलै 2022 रोजी सुरू होईल या लेखात नवोदय विद्यालय समितीची अधिकृत अधिसूचना PDF, NVS भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी आपण तपासू शकता.

नवोदय विद्यालय समिती भरती 2022: विहंगावलोकन

नवोदय विद्यालय समिती 2022
भर्ती संस्था नवोदय विद्यालय समिती (NVS)
पोस्टचे नाव मुख्याद्यापक, TGT, PGT, इ.
रिक्त पदे 1616
नोकरीचे स्थान संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
परीक्षेची पद्धत संगणक आधारित चाचणी (CBT)
लेखाचे नाव नवोदय विद्यालय समिती भरती 2022
अधिकृत संकेतस्थळ navodaya.gov.in

नवोदय विद्यालय समिती भरती 2022: महत्त्वाच्या तारखा

नवोदय विद्यालय समिती भरती 2022 चे ऑनलाईन फॉर्म 02 जुलै 2022 पासून सुरु होणार आहे. नवोदय विद्यालय समिती भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिले आहे.

Events Dates
नवोदय विद्यालय समिती भरती 2022 अधिसूचना 30 जून 2022
नवोदय विद्यालय समिती भरती 2022 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 2 जुलै 2022
NVS भरती 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022
NVS भरती 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर होईल
NVS भरती परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल

NVS भरती 2022: अधिसूचना

नवोदय विद्यालय समितीने त्यांच्या संकेतस्थळावर शिक्षक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teacher (TGT), Art Teacher या सर्व पदाच्या एकूण 1616 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवोदय विद्यालय समिती भरती 2022 अधिसूचना PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Chief Minister and Governor List 2022
Adda247 Marathi App

नवोदय विद्यालय समिती भरती 2022: रिक्त पदांचा तपशील

नवोदय विद्यालय समितीने देशभरातील विविध NVS शाळांमध्ये एकूण 1616 रिक्त जागा जाहीर केल्या आहे. संवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Post Name Total Vacancy Detail
Principal 12
Post Graduate Teacher 397
Trained Graduate Teacher 683
TGT (Third Language) 343
Miscellaneous Teacher 33
Art Teacher 43
PET Male 21
PET Female 31
Librarian 53

नवोदय विद्यालय समिती भरती 2022 ऑनलाइन अर्ज लिंक

NVS भरती 2022 परीक्षेसाठी NVS ऑनलाइन अर्ज 2 जुलै 2022 रोजी सुरू होईल. इच्छुक उमेदवारांसाठी शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. एकदा NVS अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सक्रिय झाल्यानंतर, आम्हाला येथे अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.

नवोदय विद्यालय समिती भरती 2022 पात्रता निकष

नवोदय विद्यालय समिती भरती 2022 साठी बसलेल्या उमेदवारांनी समितीने प्रत्येक पदासाठी विहित केलेल्या पात्रता निकष खालील तक्त्यात दिले आहे.

Post Educational Qualification in English Educational Qualification in Marathi
Principal
 • Master’s Degree from a recognized university with 50% Marks with B.Ed Degree
 • मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी बी.एड पदवी
Post Graduate Teacher
 • Two-year Integrated Post Graduate Course from Regional College of Education of NCERT
  OR
 • Any other NCTE-recognized university / Institute, in the concerned subject with at least 50% marks in aggregate.
 • NCERT च्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयातून दोन वर्षांचा एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम
  किंवा
 • इतर कोणतेही NCTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था, संबंधित विषयात एकूण किमान 50% गुणांसह.
Trained Graduate Teacher
 • Four years of integrated degree course of Regional College of Education of NCERT
  OR
 • other NCTE recognized institutions with at least 50% marks in the concerned subject as well as in the aggregate.
  OR
 • Bachelors Honours Degree with at least 50% marks in concerned subject/combination of subjects and also in aggregate. Candidate should have studied requisite subject(s) for at least 2 years in the 03 years degree course.
  OR
 • Bachelor’s Degree from a recognized university with at least 50% marks in the concerned subject/combination of subjects and also in aggregate. The candidate should have studied the requisite
  subjects in all three years of the degree.

Note: Additional weightage will be given to the CTET-qualified candidate (Paper-II) for TGTs only conducted by CBSE.

 • NCERT च्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयाचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम
  किंवा
 • इतर NCTE मान्यताप्राप्त संस्था संबंधित विषयात तसेच एकूणात किमान 50% गुणांसह.
  किंवा
 • संबंधित विषयात/विषयांच्या संयोजनात आणि एकूणात किमान ५०% गुणांसह बॅचलर ऑनर्स पदवी. उमेदवाराने 03 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात किमान 2 वर्षे आवश्यक विषय(विषयांचा) अभ्यास केलेला असावा.
  किंवा
 • मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात/विषयांच्या संयोजनात किमान ५०% गुणांसह बॅचलर पदवी आणि एकूण देखील.
  उमेदवाराने पदवीच्या तीनही वर्षांमध्ये आवश्यक विषयांचा अभ्यास केलेला असावा .

Note: फक्त CBSE द्वारे आयोजित TGT साठी CTET पात्र उमेदवाराला (पेपर-II) अतिरिक्त महत्त्व दिले जाईल.

Librarian
 • University degree in Library Science from a recognized institution OR Graduation with One-year Diploma in Library Science from a recognized Institution
 • Working knowledge of English and Hindi or other Regional Language
 • मान्यताप्राप्त संस्थेतून लायब्ररी सायन्समधील विद्यापीठ पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून लायब्ररी सायन्समधील एक वर्षाच्या डिप्लोमासह पदवी
 • इंग्रजी आणि हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषेचे कार्यरत ज्ञान

नवोदय विद्यालय समिती भरती 2022 वयोमर्यादा

NVS भरती प्रक्रिया 2022 मधील अध्यापन पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहेत.

Post  Age Limit
TGT 35 Years
PGT 40 Years

नवोदय विद्यालय समिती भरती 2022 अर्ज शुल्क

नवोदय विद्यालय समिती भरती 2022 साठी पदांप्रमाणे लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

Post Application Fee
Principle Rs.2000/
PGT Rs.1800/
TGT Rs.1500/

NVS भरती 2022 परीक्षेचे स्वरूप

TGT, PGT आणि इतर पदांसाठी NVS परीक्षेचे स्वरूप NVS ने भरती अधिसूचनेत जारी केल्याप्रमाणे  खाली नमूद केले आहे.

PGT पदाच्या परीक्षेचे स्वरूप

Test Component of the test Number of Questions Total Marks Duration
Part-I General Awareness 10 10 The test will be of 3 hours duration without any time limit for each test individually.
Part-II Reasoning Ability 20 20
Part-III Knowledge of ICT 10 10
Part-IV Teaching Aptitude 10 10
Part-V Subject Concerned and its Pedagogy 80 80
Part – VI Language Competency Test (General English -10, General Hindi -10) 20 20
Total 150 150

TGTs & TGT भाषा या पदासाठी परीक्षेचे स्वरूप

Test Component of the test Number of Questions Total Marks Duration
Part-I General Awareness 10 10 The test will be of 3 hours duration without any time limit for each test individually.
Part-II Reasoning Ability 10 10
Part-III Knowledge of ICT 10 10
Part-IV Teaching Aptitude 10 10
Part-V Subject Concerned and its Pedagogy 80 80
Part – VI Language Competency Test (General English -10 , General Hindi -10, Regional Language- 10) 30 30
Total 150 150
नवोदय विद्यालय समिती भरती
Adda247 Marathi Telegram

Other Job Notifications

FAQs नवोदय विद्यालय समिती भरती 2022

Q1. नवोदय विद्यालय समिती भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. नवोदय विद्यालय समिती भरती 2022, 29 जून 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. NVS भरती 2022 अंतर्गत शिक्षक पदाच्या किती जागा आहेत?

Ans. पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत शिक्षक एकूण 1616 जागा आहेत.

Q4. भारतातील तसेच महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. भारतातील तसेच महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of PMC https://www.pmc.gov.in/

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

adda247 prime
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!