Marathi govt jobs   »   Result   »   MPSC Group C Service Main Exam...

MPSC गट “क” सेवा मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर | MPSC Group C Service Main Exam Revised Results out

MPSC Group C Service Main Exam Revised Results out: महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ मधील “लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) (जा.क्र.१४/२०१९) या पदाचा सुधारित निकाल दिनांक 28 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर मुख्य परीक्षेत अंतिम निवडलेले उमेदवारांची यादी, Merit List व बैठक क्रमांकाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजेच https://mpsc.gov.in/ वर आणि तसेच या लेखात देण्यात आली आहे. MPSC गट “क” सेवा मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर | MPSC Group C Service Main Exam Revised Results out

MPSC Group C Service Main Exam Revised Results out | MPSC गट “क” सेवा मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर

MPSC Group C Service Main Exam Revised Results out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ मधील “लिपिक-टंकलेखक” (मराठी/इंग्रजी) या पदासाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. प्रस्तुत सुधारित निकाल हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रर्वगाच्या आरक्षणाच्या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल सिव्हिल अपील क्रमांक ३१२३/२०२० या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक ५ मे, २०२१ रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : राआधो ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ दिनांक ३१ मे, २०२१ तसेच शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: बीसीसी-२०२१/प्र.क्र.३६०/१६-ब, दिनांक १५ जुलै,  २०२१  मधील क्रमांक २ च्या तरतूदी नुसार करण्यात आलेला आहे. त्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षीत असलेली पदे अराखीव (खुल्या) पदांमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. प्रस्तुत परीक्षेच्या निकाला आधारे उमेदवारांच्या शिफारशी त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता नियुक्ती पूर्वी शासन स्तरावरुन मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून दिनांक 28 सप्टेंबर, 2021 शासनाकडे करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ मधील “लिपिक-टंकलेखक” (मराठी/इंग्रजी) निकालाचे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Service Main Exam: Merit List | MPSC गट “क” सेवा मुख्य परीक्षा : गुणवत्ता यादी

MPSC Group-C Service Main Exam Results 2019: Merit List:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ मधील “लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) या पदाचा सुधारित निकाल दिनांक 28 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला असून अंतिम निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List) व बैठक क्रमांकाची यादी खालील PDF मध्ये पाहू शकता.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ मधील “लिपिक-टंकलेखक” (मराठी/इंग्रजी) निकालाची गुणवत्ता यादी (Merit List) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रस्तुत अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईल मध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. (कृपया आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्रमांक ६.४.४ पहावी.)

MPSC Group C Service Main Exam: Final Selected Candidates List | MPSC गट “क” सेवा मुख्य परीक्षा : अंतिम निवडलेल्या उमेदवारांची यादी

MPSC Group C Service Main Exam: Final Selected Candidates List: रिक्त जागांप्रमाणे शिफारस करण्यासाठी पात्र उमेदवारांची संपूर्ण यादी (Final Selected Candidates) खाली देण्यात आली आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ मधील “लिपिक-टंकलेखक” (मराठी/इंग्रजी) निकालात अंतिम निवडलेल्या उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC Group C Service Main Exam: Toppers List | MPSC गट “क” सेवा मुख्य परीक्षा : टॉपर्सची यादी

  • श्री. लाड विजय पोपट (बैठक क्र. PN001355) हे राज्यात प्रथम आले आहेत.
  • मागास वर्गवारीतून श्री. परदेशी अक्षय अनिल (बैठक क्र. AU001040) प्रथम आले आहेत.
  • महिलांमध्ये श्रीमती चौधरी प्राजक्ता राजकुमार (बैठक क्र. NG001067) ह्या प्रथम आल्या आहेत.

MPSC Group C Service Main Exam: Cut off | MPSC गट “क” सेवा मुख्य परीक्षा : गुणांची सीमारेषा

MPSC Group C Service Main Exam: Cut off: महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ मधील “लिपिक-टंकलेखक” (मराठी) या पदासाठी गुणांची सीमारेषा (Cut Off) खाली दिलेल्या Image मध्ये पाहू शकता.

MPSC गट "क" सेवा मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर | MPSC Group C Service Main Exam Revised Results out_30.1
MPSC Group C Marathi cut off

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ मधील “लिपिक-टंकलेखक” (English) या पदासाठी गुणांची सीमारेषा (Cut Off) खाली दिलेल्या Image मध्ये पाहू शकता.

MPSC गट "क" सेवा मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर | MPSC Group C Service Main Exam Revised Results out_40.1
MPSC Group C English cut off

Also Read,

MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2021 | MPSC Exam Time Table 2021

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका 2021 डाउनलोड करा

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर

FAQs: MPSC Group C Service Main Exam Results 2019

Q1. MPSC Group C Service Main Exam 2019 चा निकाल लागला आहे का?

उत्तर: होय, MPSC Group C Service Main Exam 2019 निकाल 28 सप्टेंबर, 2021 रोजी लागला आहे.

Q2. MPSC Group C Service Main Exam 2019 चा निकाल कसा तपासता येईल?

उत्तर: उमेदवार वर दिलेल्या लिंकवरून MPSC Group C Service Main Exam 2019 चा निकाल तपासू शकतात.

Q3. MPSC Group C Service Main Exam 2019 चा निकाल किती वाजता जाहीर होईल?

उत्तर: MPSC Group C Service Main Exam 2019 चा निकाल 28 सप्टेंबर, 2021 रोजी संध्याकाळी जाहीर केला जाईल.

Q4. MPSC Group C Service Main Exam 2019 या परीक्षेत राज्यात कोण प्रथम आला आहे?

उत्तर: राज्यात MPSC Group C Service Main Exam 2019 या परीक्षेत श्री. लाड विजय पोपट प्रथम आले आहेत.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC गट "क" सेवा मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर | MPSC Group C Service Main Exam Revised Results out_50.1
Maharashtra Mahapack

 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

MPSC गट "क" सेवा मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर | MPSC Group C Service Main Exam Revised Results out_70.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

MPSC गट "क" सेवा मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर | MPSC Group C Service Main Exam Revised Results out_80.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.