Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC CDPO Exam 2022 Update

MPSC CDPO Exam 2022 Update | MPSC CDPO सेवा प्रवेश नियम जाहीर

MPSC CDPO Exam 2022 Update, In this article, you will get detailed information about MPSC CDPO Service Admission Rules Announced, what is updated rule and the CDPO post included in MPSC Rajyaseva Exam

MPSC CDPO Exam 2022 Update
Article Catagory The latest update for CDPO
Post Name Child Development Project Officer-CDPO

MPSC CDPO Exam 2022 Update

MPSC CDPO Exam 2022 Update: महिला व बालविकास विभागाने दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी बालविकास अधिकारी (Child Development Project Officer-CDPO) संबंधित सेवा प्रवेश नियम जाहीर केला आहे.  महिला व बाल विकास विभागांतर्गत येणा-या महिला व बाल विकास आयुक्तालय मधील “सह आयुक्त, उप आयुक्त, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षा अधिक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) जिल्हा परिषद, गट अ (राजपत्रित) या सर्वसाधारण राज्य सेवा मधील पदावरील सेवाभरती संबंधी MPSC CDPO Exam Update जाहीर झाला असून आज या लेखात आपण या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे.

MPSC CDPO Exam 2022 Update | MPSC CDPO सेवा प्रवेश नियम जाहीर

MPSC CDPO Exam 2022 Update: MPSC CDPO सेवा प्रवेश नियम (MPSC CDPO Exam 2022 Update) मध्ये काही बदल करण्यात आले असून महिला व बाल विकास आयुक्तालयातंर्गत “सह आयुक्त, उप आयुक्त, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षा अधिक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) जिल्हा परिषद, गट अ (राजपत्रित) या सर्वसाधारण राज्य सेवा मधील पदावरील सेवाप्रवेश नियम, 2021 जाहीर करण्यात आले आहे. आज या लेखात आपण या अद्ययावत (Updated) नियमांबद्दल (MPSC CDPO Exam Update) माहिती पाहणार आहे.

MPSC CDPO Exam 2022: Updated Rule | MPSC CDPO सेवा प्रवेश Updated नियम 

MPSC CDPO Exam 2022: Updated Rule: MPSC CDPO सेवा प्रवेश नियम ((MPSC CDPO Exam Update) खालीलप्रमाणे आहेत. ज्यात शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा नमूद केली आहे.

महिला व बालविकास आयुक्तालयामधील

  • बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी),
  • सहायक आयुक्त,
  • परिविक्षा अधीक्षक,
  • जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,
  • जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास), जिल्हा परिषद

वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत. या सर्व पदांची शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल.

शैक्षणिक अर्हता: सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा: किमान 19 व कमाल 38 वर्षे

MPSC CDPO सेवा प्रवेश नियम PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

CDPO Post Included in MPSC Rajyaseva | CDPO पद MPSC राज्यसेवा परीक्षेत समाविष्ट करण्यात आले 

CDPO Post Included in MPSC Rajyaseva: CDPO हे पद MPSC राज्यसेवा (MPSC Rajyaseva) परीक्षेत समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंबंधी official update MPSC ने त्यांच्या ट्विटर हॅन्डल वर जाहीर केले.

MPSC CDPO Exam 2022 Update | MPSC CDPO सेवा प्रवेश नियम जाहीर
MPSC Twitter Announcement

 

FAQs MPSC CDPO Exam 2022 Update

Q1. CDPO सेवा प्रवेश नियम जाहीर झाला का?

Ans. होय, CDPO सेवा प्रवेश नियम जाहीर झाला आहे.

Q2. CDPO साठी शैक्षणिक अहर्ता काय आहे?

Ans. कुठल्याही शाखेतील पदवीधर ही CDPO साठी शैक्षणिक अहर्ता आहे.

Q3. CDPO साठी वयोमर्यादा किती आहे?

Ans. CDPO साठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे.

Q4. CDPO हे पद कोणत्या परीक्षेत समाविष्ट करण्यात आले?

Ans. CDPO हे पद राज्यसेवा परीक्षेत समाविष्ट करण्यात आले.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

FAQs

CDPO Service Admission Rules Announced?

Yes, CDPO service access rules have been announced.

What is the educational qualification for CDPO?

Graduate in any discipline is an academic qualification for CDPO.

What is the age limit for CDPO?

The age limit for CDPO is 18 to 38 years.

CDPO post was included in which examination?

The post CDPO was included in the State Service Examination.