Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC CDPO EXAM 2021

MPSC महिला व बाल विकास विभाग (CDPO) भरती 2021- सूचना | MPSC CDPO Recruitment 2021: Important Update

MPSC CDPO Recruitment 2021: Important Update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दर दोन वर्षांनी महिला व बालविकास विभागात ‘बालविकास प्रकल्प अधिकारी- CDPO’ या पदांसाठी भरती येते. त्यासंबंधी नुकतीच एक महत्वाची सूचना आलेली आहे. त्याविषयीची अधिक माहिती आपण या लेखात बघणार आहोत. MPSC महिला व बाल विकास विभाग (CDPO) भरती 2021- सूचना | MPSC CDPO Recruitment 2021: Important Update.

MPSC CDPO Recruitment 2021: Important Update | MPSC महिला व बाल विकास विभाग (CDPO) भरती 2021- सूचना

MPSC CDPO Recruitment 2021: Important Update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महिला व बालविकास विभागात ‘बालविकास प्रकल्प अधिकारी’ या पदांसाठी मागील भरती प्रक्रिया 2018 मध्ये राबवली गेली होती. त्यानंतर 2020 मध्ये पुढील भरती होणे अपेक्षित होते. परंतु Covid- 19 प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सेवा वगळून, सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया वर बंदी घातली होती. त्यामुळे 2020 मध्ये ही परीक्षा झाली नाही. त्यामुळे या वर्षी 2021 मध्ये या पदांची भरती प्रक्रिया राबवली जाण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेची आधीच माहिती करून द्यावी, हा या लेखाचा उद्देश आहे. MPSC महिला व बाल विकास विभाग गट ब 2021 पदांची भरती – सूचना | MPSC CDPO Group B 2021 Exam- Important updates

MPSC CDPO Exam Vacancies | MPSC CDPO परीक्षेमार्फत भरण्यात येणारी पदे :

शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने MPSC कडून CDPO परीक्षेमार्फत खालील पदांची भरती करण्यात येते.

  1. निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था (Inspector Certified School and Institution)
  2. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (District Women and Child Development Officer
  3. रचना व कार्यपध्दती अधिकारी (Organization and Method Officer)
  4. अधिव्याख्याता (Lecture)
  5. अधिक्षक (Superintendent)
  6. सांख्यिकी अधिकारी (Statistical Officer)

MPSC CDPO Exam Educational Qualification | MPSC CDPO परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता :

MPSC CDPO परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता पुढीलप्रमाणे आहे : The candidates must possess a degree or post graduate degree in Arts, Science, Commerce, Agriculture, Law, Social Work, Psychology, Home Science or Nutrition of a statutory University or any other qualification recognised by the Government to be equivalent thereto.

टीप : प्रस्तुत पदासाठी सेवा प्रवेश नियम व शासन पत्रानुसार वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या शाखेतील शैक्षणिक अर्हता पत्र राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

MPSC CDPO Salary Details | MPSC CDPO पगाराचे तपशील :

महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणार्‍या CDPO पदासाठी पे स्केल 9300-34800 (ग्रेड पे 4400) ही वेतनश्रेणी लागू राहील. तसेच नियमानूसार शासकीय अधिकार्‍यांना देय असलेले इतर भत्ते सुद्धा लागू राहतील. या पदासाठी दरमहा सरासरी पगार रुपये 50000/- इतका देय असेल.

MPSC CDPO Exam- Age Limit | MPSC CDPO परीक्षा-  वयोमर्यादा:

MPSC CDPO पदासाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्ष असून अमागास पदाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वय वयोमर्यादा 38 वर्ष आहे, तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वय वयोमर्यादा 43 वर्ष आहे.

MPSC CDPO Probation Period | MPSC CDPO परिविक्षाधीन कालावधी :

MPSC CDPO पदाचा परिविक्षाधीन कालावधी 2 वर्ष इतका आहे. सदर कालावधी पूर्ण केल्यानंतरच उमेदवाराची शासनाच्या सेवेत कायम नेमणूक करण्यात येते.

MPSC CDPO Exam- Syllabus | MPSC CDPO परीक्षा-  अभ्यासक्रम:

MPSC CDPO परीक्षेचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आजच या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा.

MPSC CDPO परीक्षेचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC CDPO Exam Stages | MPSC CDPO परीक्षेचे टप्पे :

MPSC तर्फे CDPO परीक्षा दोन टप्यांमध्ये घेतली जाते. पहिला टप्पा हा लेखी परीक्षेचा आहे.यांत 200 मार्कांची लेखी परीक्षा घेतली जाते. परीक्षेचे स्वरूप वस्तूनिष्ठ बहूपर्यायी प्रकारच्या प्रश्नांचे असते परीक्षेचा दूसरा टप्पा मुलाखतीचा असतो. पहिल्या टप्यात निवड झालेल्या उमेदवारांची 50 मार्कांची मुलाखत घेतली जाते व त्यातून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येते.

MPSC CDPO Exam Previous Paper | MPSC CDPO परीक्षा मागील पेपर :

MPSC CDPO परीक्षेचा 2018 सालीचा पेपर बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता. हा पेपर सोडवून बघा, म्हणजे तुम्हाला या परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यास मदत होईल.

MPSC CDPO परीक्षा 2018 चा पेपर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC CDPO Exam Previous Advertisement | MPSC CDPO परीक्षा मागील जाहिरात:

MPSC CDPO परीक्षेची 2018 सालीची जाहीरात बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

MPSC CDPO परीक्षा 2018 ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC कडून CDPO परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षेची विस्तृत माहिती ADDA247- Marathi च्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. असेच नवीनतम सरकारी नोकरी अपडेट आणि एलर्ट मिळवण्यासाठी adda247 मराठी वेबसाइटला भेट देत रहा.

MPSC CDPO FAQ :

Q1. CDPO मार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षेचे आयोजन कोणाकडून केले जाते?

उत्तर : CDPO मार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केले जाते.

Q2. याआधी MPSC तर्फे CDPO परीक्षेचे आयोजन कधी करण्यात आले होते?

उत्तर : याआधी MPSC तर्फे CDPO परीक्षेचे आयोजन 2018 मध्ये करण्यात आले होते.

Q3. यावर्षी MPSC तर्फे CDPO परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे का ?

उत्तर : नाही. परंतू लवकरच MPSC तर्फे CDPO परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची दाट शक्यता आहे.

Q4. MPSC तर्फे CDPO परीक्षा किती टप्प्यात घेण्यात येते?

उत्तर : MPSC तर्फे CDPO परीक्षा 2 टप्प्यांमध्ये घेण्यात येते.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC CDPO Recruitment Notification 2021: Important Update_40.1
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

MPSC CDPO Recruitment Notification 2021: Important Update_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

MPSC CDPO Recruitment Notification 2021: Important Update_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.