Table of Contents
नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा बॅच
महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील एकूण 1782 रिक्त पदाच्या भरतीसाठी Maharashtra Nagar Palika Bharti 2023 दिनांक 13 जुलै 2023 रोजी जाहीर झाली आहे. नगरपरिषद भरती बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा बॅच आणली आहे. ही बॅच 09 ऑगस्ट 2023 म्हणजेच आज पासून सुरु होणार आहे. या बॅच बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.
Click here to view Maharashtra Nagar Palika Bharti 2023 Notification
नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा बॅच: Overview
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 2023 वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने नगर परिषद प्रशासन अंतर्गत तांत्रिक, कर, अग्निशमन अशा सेवांसाठी विविध 1782 पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. TCS ही परीक्षा घेणार आहे . या नगर परिषद पदांच्या जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे. या नगर परिषद प्रशासनात होणाऱ्या TCS भरतीसाठी सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी नगर परिषद मधील 1782 पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत नगर परिषद सिलेकशन बॅच तर या बॅच मध्ये तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा पेपर-1 परिपूर्ण पद्धतीने घेतला जाणार आहे या बॅचमध्ये या परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. या बॅच मध्ये संकल्पना स्पष्ट करण्याकडे भर दिला जाणारा आहे, याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल त्याच बरोबर नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही TCS संकल्प बॅच अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा. या संकल्प बॅचमध्ये “टेस्ट सिरीज, टेस्ट सिरीज- परिपूर्ण सोलुशन सह, “सर्व घटक तुम्हाला प्राप्त होणार आहे
नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा बॅच आजपासून सुरू
नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा बॅच ही आज पासून सुरु होणार आहे.
बॅच प्रारंभ – 09 ऑगस्ट 2023
वर्ग – दररोज
नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा बॅच: अभ्यास योजना
नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा बॅच मध्ये विद्यार्थ्यांना विषयानुसार योग्य पद्धतीत शिकवण्यात येणार आहे. सर्व विषयांचे अभ्यास योजना खाली दिलेल्या PDF मध्ये तपासू शकता. या Study Plan प्रमाणेच सर्व lectures होणार आहेत.
नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा बॅच: अभ्यास योजना

नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा बॅच: ठळक मुद्दे
- 150+ तासांचे परस्परसंवादी (Live classes )
- विद्यार्थ्यांना शंका निरसन व त्याची उत्तरे मिळतील
- मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
- सर्व विषयांच्या PDF
- रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
तांत्रिक, अग्निशमन, लेखा परीक्षेचे स्वरूप
नगर परिषद भरती 2023 मधील पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. पेपर 01 चा कालावधी 70 मिनिट तर पेपर 02 चा कालावधी 50 मिनिटांचा आहे.
In English
Paper | Subject | Qtn No. | Marks | Difficulty Level | Medium | Time |
पेपर 1 | Marathi | 15 | 30 | बारावी | मराठी | 70 Min |
English | 15 | 30 | बारावी | English | ||
General Knowledge | 15 | 30 | पदवी | मराठी / English | ||
General Aptitude | 15 | 30 | पदवी | मराठी / English | ||
Total (Paper 1) | 60 | 120 | ||||
पेपर 2 | Subject Related Knowledge | 40 | 80 | पदवी | मराठी / English | 50 Min |
Total (Paper 1 and Paper 2) | 100 | 200 | 120 Min |
- The medium of the exam is Marathi and English.
- Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
- There is One-fourth (1/4) Negative Marking
- The duration of the exam is 120 minutes.
In Marathi
Paper | Subject | Qtn No. | Marks | Difficulty Level | Medium | Time |
पेपर 1 | मराठी | 15 | 30 | बारावी | मराठी | 70 मिनिट |
इंग्रजी | 15 | 30 | बारावी | English | ||
सामान्य ज्ञान | 15 | 30 | पदवी | मराठी / English | ||
बौद्धिक चाचणी | 15 | 30 | पदवी | मराठी / English | ||
Total (Paper 1) | 60 | 120 | मराठी / English | |||
पेपर 2 | विषयाशी संबंधित घटक | 40 | 80 | पदवी | English | 50 मिनिट |
Total (Paper 1 and Paper 2) | 100 | 200 | 120 मिनिट |
- परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
- मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
- परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
- परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.
Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Other Blogs Related to Nagar Palika Bharti 2023
- Maharashtra Nagar Palika Bharti 2023
- Nagar Parishad Vacancy 2023
- Maharashtra Nagar Parishad Syllabus and Exam Pattern 2023
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
