Table of Contents
Dear Aspirants,
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल आज 18 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात आला आहे. आणि या परीक्षेत Top 20 मध्ये येणाऱ्या उमेदवारांना कृषी विभाग भरती टेस्ट सिरीज मोफत मिळणार आहे. कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक परीक्षा 2023 ची चांगली तयारी करण्यासाठी, आम्ही 16 आणि 17 मे 2023 रोजी कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 घेतली आहे. ज्याचा निकालाची थेट लिंक या लेखात खाली प्रदान करण्यात आली आहे. तुमचे गुण आणि रँक तपासा.
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023
राज्यव्यापी कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 ही 16 आणि 17 मे 2023 रोजी झाली असून या परीक्षेचा निकाल 18 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता लागला आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत टॉप 25 मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी विभाग टेस्ट सिरीज मोफत मिळणार आहे. कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल खाली दिलेल्या लिंकद्वारे तपासा.
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023, निकाल जाहीर
16 आणि 17 मे 2023 रोजी झालेल्या कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 संबधी महत्वाच्या तारखा खाली देण्यात आले आहेत.
शिष्यवृत्ती चाचणी सुरू होण्याची वेळ: 16 मे 2023 – सकाळी 10 वाजता
शिष्यवृत्ती चाचणी समाप्तीची वेळ: 17 मे 2023- रात्री 11:55 वाजता
शिष्यवृत्ती चाचणी निकाल प्रकाशित होण्याची वेळ: 18 मे 2023 सकाळी 10
बक्षीस: टॉप 25 रँकर्सना मोफत कृषी विभा भरती चाचणी मालिका मिळेल

कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023, निकाल लिंक
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 दिली असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून या परीक्षेचा निकाल तपासू शकता. या परीक्षेचा निकाल तुम्ही अड्डा247 च्या संकेतस्थळ आणि अँप अश्या दोन्ही ठिकाणी पाहू शकता.
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल जाहीर | |
कृषी विभाग शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल लिंक | अँपवर निकाल तपासण्यासाठी येथे क्लिक करा |
संकेतस्थळावर निकाल तपासण्यासाठी येथे क्लिक करा |
वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधिक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप
वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा एकूण 200 गुणांची घेतली जाईल. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास 50 गुण असतील. परीक्षेचे माध्यम मराठी आहे. ही परीक्षा IBPS मार्फत घेण्यात येईल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. परीक्षेचा कालावधी 02 तास असेल गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी उमेदवारास 45 % मिळवणे आवश्यक आहे. वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधिक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
1 | मराठी भाषा | 25 | 50 | 02 तास |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 | |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 | |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 | |
एकूण | 100 | 200 |
ठळक मुद्दे
- वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधिक्षक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
- परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
- परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. तथापि त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) दर्जाच्या समान राहील
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.
कृषी विभाग भरती अभ्यासक्रम 2023

शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
- फक्त 1 प्रयत्न: सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी की शिष्यवृत्ती चाचणी प्रत्येक उमेदवारांना फक्त एकदाच प्रयत्न करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे जर परीक्षा एकदा सुरू झाली तर ती थांबवता किंवा पुन्हा सुरू करता येणार नाही.
- एकाच वेळी मॉक सबमिट करा: तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा एकदा चालू झाल्यावर बंद केल्यास किंवा त्याला pause केल्यास तुमच्या परीक्षेचा टायमर चालूच राहील त्यामुळे वास्तविक परीक्षेप्रमाणे तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
- अंतिम मुदतीपूर्वी मॉक पूर्ण करा: अंतिम तारीख आणि वेळेच्या आधी तुम्हाला ही परीक्षा देणे गरजेचे आहे.
- उत्तम इंटरनेट कनेक्शन: उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठेवा जेणेकरुन तुमची Test विस्कळीत होणार नाही.
कृषी विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
- कृषी विभाग भरती 2023
- कृषी विभाग रिक्त पदे 2023
- कृषी विभाग परीक्षेचे स्वरूप 2023
- कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
- कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
