Marathi govt jobs   »   कृषी सेवक भरती 2023   »   कृषी सेवक निकाल 2024

कृषी सेवक निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

कृषी सेवक निकाल 2024

कृषी सेवक निकाल अपडेट 2024: कृषी विभागाने दिनांक 12 मार्च 2024 रोजी कृषी सेवक निकाल 2024 जाहीर केला आहे. कृषी सेवक पदासाठी परीक्षा ही दिनांक 16 व 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली आहे. सदर परीक्षेचे निकाल अपडेट कृषी विभागाने जाहीर केले होते. या लेखात कृषी सेवक निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

कृषी सेवक निकाल 2024: विहंगावलोकन

कृषी विभागाने दिनांक 12 मार्च 2024 रोजी कृषी सेवक निकाल 2024 जाहीर केला आहे. खालील तक्त्यात कृषी सेवक निकाल 2024चे विहंगावलोकन तपासू शकता.

कृषी सेवक निकाल अपडेट 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल अपडेट
विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव कृषी सेवक भरती 2023-24
पदाचे नाव

कृषी सेवक

कोणत्या विभागाच्या अधिसूचना जाहीर झाल्या
  • छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
  • नाशिक
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • पुणे
  • ठाणे
एकूण रिक्त पदे 2109
निकाल तारीख 12 मार्च 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा

कृषी सेवक निकाल 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

 कृषी विभागाने दिनांक 12 मार्च 2024 रोजी कृषी सेवक निकाल 2024 जाहीर केला असून कृषी सेवक भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

कृषी सेवक भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
कृषी सेवक भरती 2023 ची अधिसूचना ची अधिसूचना 16 ऑगस्ट 2023
कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023
कृषी सेवक परीक्षा 2024 16 व 19 जानेवारी 2024
कृषी सेवक निकाल 2024 12 मार्च 2024

कृषी सेवक निकाल 2024 PDF

12 मार्च 2024 रोजी कृषी विभागाने कृषी सेवक निकाल 2024 जाहीर करण्यात आला आहे. कृषी सेवक निकाल 2024 PDF खालील तक्त्यात दिल्या आहेत.

विभागाचे नाव PDF लिंक
पुणे येथे क्लिक करा
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे क्लिक करा
अमरावती येथे क्लिक करा
नाशिक येथे क्लिक करा
कोल्हापूर येथे क्लिक करा
लातूर येथे क्लिक करा
नागपूर येथे क्लिक करा
ठाणे येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

कृषी विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
कृषी सेवक भरती 2023
कृषी विभाग वेतन 2023 कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
कृषी विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

कृषी सेवक निकाल 2024 कधी जाहीर झाला?

कृषी सेवक निकाल अपडेट 2024 12 मार्च 2024 रोजी जाहीर झाले.

कृषी सेवक निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

कृषी सेवक निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.