Marathi govt jobs   »   Study Materials   »   INS Vikrant 2022

INS Vikrant in Marathi, Details, Features, Cost, Launch Date | INS विक्रांत, जाणून घ्या सर्व महत्वाची माहिती

INS Vikrant in Marathi: India’s first indigenous aircraft carrier INS Vikrant has joined the Indian Navy’s combat fleet. The ceremony was held in Kochi, Kerala on 2nd September 2022 in the presence of Prime Minister Narendra Modi. This warship is equipped with state-of-the-art automated facilities. Therefore, the strength of the Indian Navy is going to increase even more. In this article, we have provided all the important information about INS Vikrant in Marathi.

In this article get to know about INS Vikrant in Marathi. We have provided information like INS Vikrant features, Its length, weight, and manufacturing cost in Marathi.

INS Vikrant in Marathi
Category Study Material
Ship Name INS Vikrant
Commission on 2nd September 2022
Design By Indian Navy’s Directorate of Naval Design
Made By Public Sector Shipyard CSL

INS Vikrant in Marathi, Details, Features, Cost, Launch Date

INS Vikrant in Marathi: भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत (INS Vikrant 2022) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 2 सप्टेंबर 2022 रोजी कोची, केरळ येथे हा सोहळा पार पडला. ही युद्धनौका म्हणजेच INS Vikrant, अत्याधुनिक स्वयंचलित सुविधांनी सुसज्ज आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. या लेखात आम्ही INS विक्रांत बद्दल सर्व महत्वाची माहिती मराठीत दिली आहे.

INS Vikrant 2022 Marathi | INS विक्रांत 2022

INS Vikrant 2022 Marathi: कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बनवलेली पहिली स्वदेशी वाहक, 2 सप्टेंबर रोजी INS विक्रांत म्हणून कार्यान्वित झाली आहे. ही युद्धनौका इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याची भूमिका बजावेल. INS विक्रांतवर विमान उतरवण्याच्या चाचण्या नोव्हेंबरमध्ये सुरू होतील आणि 2023 च्या मध्यापर्यंत पूर्ण केल्या जातील. INS Vikrant 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोचीनमध्ये कार्यान्वित झाली आहे.
या लेखात INS विक्रांतबद्दल मराठीत जाणून घ्या. आम्ही INS विक्रांतची वैशिष्ट्ये, त्याची लांबी, वजन, उत्पादन खर्च इत्यादी माहिती मराठीत दिली आहे.
INS Vikrant in Marathi, Details, Features, Cost, Launch Date_40.1
Adda247 Marathi App

INS Vikrant 2022 details in Marathi | INS विक्रांतचा तपशील

INS Vikrant 2022 details in Marathi: आयएनएस विक्रांत ही युद्धनौका, भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येणारी संस्था, युद्धनौका संरचना विभाग (WDB) ने या जहाजाची संरचना तयार केली असून, तिची निर्मिती, जहाजबांधणी मंत्रालयाच्या अधीन असलेली, सार्वजनिक जहाजबांधणी संस्था, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तिची निर्मिती केली आहे. या जहाजात सर्व अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्ये आणि उपकरणे आहेत. भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी युद्धनौका आहे

INS Vikrant in Marathi, Details, Features, Cost, Launch Date_50.1
INS विक्रांत

List of Countries and their Parliaments

INS Vikrant 2022 features Marathi | INS विक्रांतची  वैशिष्ट्ये

INS Vikrant 2022 features Marathi: INS विक्रांतची (INS Vikrant 2022) वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • INS Vikrant ह्या जहाजावर 2200 कंपार्टमेंट्स असून 1600 कर्मचाऱ्यांची- ज्यात महिला अधिकारी आणि खलाशी यांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
  • ही विमानवाहू नौका, अत्यंत उच्च दर्जाच्या मशीनरी चालवणाऱ्या, दिशादर्शक आणि स्वयंसंरक्षित अशा स्वयंचलित यंत्रणेने युक्त आहे. त्यावर अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणा लावल्या आहेत.
  • मिग- 29, के लढाऊ जेट, कमोव्ह-31, MH-60R- ही लढावू विमाने ,बहुपयोगी हेलिकॉप्टर्स – अशी 30 विमानं तैनात आणि कार्यरत असण्याची या नौकेवर  क्षमता आहे.
  • त्याशिवाय, देशी बनावटीचे, अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर, आणि हलक्या वजनाची लढावू विमाने देखील इथून हालचाली करु शकतात.
  • शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (STOBAR) ही नवी लढावू विमान संचलन व्यवस्था वापरण्यास सक्षम, असे विक्रांत, स्की-जंप सुविधेने युक्त आहे. तसेच, “अरेस्टर वायर्सचा संच यात आहे.

INS Vikrant 2022 Length | INS विक्रांत 2022 ची लांबी

INS Vikrant 2022 Length: 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद INS विक्रांत ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका INS Vikrant दिनांक 02 सप्टेंबर 2022 रोजी कार्यान्वित झाली. युद्धनौका 18 मजली उंच आणि दोन फुटबॉल मैदानांएवढी मोठी आहे,

Bal Sahitya Puraskar 2022

INS Vikrant 2022 Weight | INS विक्रांतचे वजन

INS Vikrant 2022 Weight: 262.5 मीटर लांब आणि 61.6 मीटर रुंद असलेल्या  विक्रांतचे वजन सुमारे 43,000 टन इतके आहे. याचा कमाल वेग 28 नॉट इतका असून, इंजिनाची  कमाल क्षमता 7,500 नॉटिकल मैल इतकी आहे.

INS Vikrant 2022 Cost | INS विक्रांतला तयार करण्यासाठी आलेला खर्च

INS Vikrant 2022 Cost: INS विक्रांत, भारतीय नौदलाच्या नेव्हल डिझाईन संचालनालयाने (Indian Navy’s Directorate of Naval Design) डिझाइन केली आणि Public Sector Shipyard CSL द्वारे तयार केलेले, 20,000 कोटी रुपये खर्चून विकसित केले गेले आहे.

Yuva Sahitya Puraskar 2022

INS Vikrant 2022 Displacement | INS विक्रांत 2022: विस्थापन

INS Vikrant 2022 Displacement: विक्रांत सुमारे 43,000 T विस्थापित करतो, 7,500 नॉटिकल मैलच्या सहनशक्तीसह 28 नॉट्सचा कमाल डिझाइन केलेला वेग आहे.

INS Vikrant 2022 launch date Marathi | INS विक्रांत भारतीय नौदलात रुजू होण्याची तारीख

INS Vikrant 2022 launch date Marathi: भारताचे वाढते स्वदेशी उत्पादन सामर्थ्य दर्शवणाऱ्या तसेच, ‘आत्मनिर्भर भारताच्या’ उद्दिष्टमार्गावरील एक मैलाचा टप्पा सिद्ध करणारी,  संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, म्हणजे 2 सप्टेंबर 2022 रोजी कोचीन शिपयार्ड लिमिटेड इथे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.

INS Vikrant in Marathi, Details, Features, Cost, Launch Date_60.1
Adda247 Marathi Telegram
Article Name Web Link App Link
List Of Chief Justice In India (CJI) 1950 To 2022  Click here to View on Website  Click here to View on App 
Types of Winds Click here to View on Website Click here to View on App
7 Continents Of The World  Click here to View on Website  Click here to View on App 
District in Maharashtra Click here to View on Website Click here to View on App

FAQs: INS Vikrant 2022

Q1. When did INS Vikrant commission?

Ans. INS Vikrant was commissioned on 2nd September 2022.

Q2. How big is INS Vikrant?

Ans. INS Vikrant, 262 meters long and 62 meters wide, is the largest warship ever built in India.

Q3. Who has built INS Vikrant??

Ans. INS Vikrant, designed by the Indian Navy’s Directorate of Naval Design and built by Public Sector Shipyard CSL, has been developed at a cost of Rs 20,000 crore.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Adda247 Marathi Homepage Click Here
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exam Click Here

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

INS Vikrant in Marathi, Details, Features, Cost, Launch Date_70.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

FAQs

When did INS Vikrant commission?

INS Vikrant was commissioned on 2nd September 2022.

How big is INS Vikrant?

INS Vikrant, 262 meters long and 62 meters wide, is the largest warship ever built in India.

Who has built INS Vikrant??

INS Vikrant, designed by the Indian Navy's Directorate of Naval Design and built by Public Sector Shipyard CSL, has been developed at a cost of Rs 20,000 crore.

Download your free content now!

Congratulations!

INS Vikrant in Marathi, Details, Features, Cost, Launch Date_90.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

INS Vikrant in Marathi, Details, Features, Cost, Launch Date_100.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.