Marathi govt jobs   »   Uncategorised   »   IBPS RRB PO Test Series

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series By Adda247 मराठी आणि English मध्ये Test Series

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series: IBPS ने 6 जून 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट @ibps.in वर प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्कच्या 8284 रिक्त जागांसाठी IBPS RRB 2022 परीक्षेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील IBPS RRB बँकेत PO च्या 265 आणि क्लर्क च्या 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. बँकिंग क्षेत्रात आपले career करू इच्छुणाऱ्यांसाठी ही एक खूप सुंदर सुवर्ण संधी आहे.

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series By Adda247

महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या RRB बँकेत PO च्या एकूण 265 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. IBPS RRB PO ची पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre+Main) English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व Candidates जे IBPS RRB PO साठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी IBPS RRB PO 2022 Full Length Mock Online Test Series, English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

IBPS RRB अधिसूचना 2022

IBPS RRB ऑनलाइन अर्ज लिंक

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series: What will you get

What will you get?

  • 10 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट.
  • सर्व Mocks द्विभाषिक असणार- मराठी आणि English.
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण.
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण.
  • ऑल इंडिया रँक.
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना.
IBPS RRB PO 2022 Full Length Test Series By Adda247 मराठी आणि English मध्ये Test Series_40.1
IBPS RRB PO Test Series

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series: Uploading plan

S. No. Live Date
IBPS RRB PO Mock-01 28-Jun-2022
IBPS RRB PO Mock-02 2-Jul-2022
IBPS RRB PO Mock-03 6-Jul-2022
IBPS RRB PO Mock-04 13-Jul-2022
IBPS RRB PO Mock-05 20-Jul-2022
IBPS RRB PO Mock-06 26-Jul-2022
IBPS RRB PO Mock-07 30-Jul-2022
IBPS RRB PO Mock-08 4-Aug-2022
IBPS RRB PO Mock-09 9-Aug-2022
IBPS RRB PO Mock-10 17-Aug-2022

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series: At What Price

IBPS RRB PO Recruitment 2022 full length मॉक ऑनलाइन चाचणी मालिका तुम्हाला फक्त 224.25 रुपयात मिळवा. तुम्ही हा JN15 हा कोड वापरून 15% ऑफ मिळवू शकता. तर आत्ताच भेट द्या.

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series By Adda247 मराठी आणि English मध्ये Test Series_50.1
IBPS RRB PO 2022 Full Length Test Series

Also Read:

IBPS RRB अधिसूचना 2022

IBPS RRB ऑनलाइन अर्ज लिंक 

IBPS RRB अभ्यासक्रम 2022

IBPS RRB मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

IBPS RRB PO कट ऑफ 2022, अधिकारी स्केल 1 मागील वर्षाचा कट ऑफ

IBPS RRB क्लर्क कट ऑफ 2022, ऑफिस असिस्टंट मागील वर्षाचा कट ऑफ

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series By Adda247 मराठी आणि English मध्ये Test Series_60.1
adda247 prime

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series By Adda247 मराठी आणि English मध्ये Test Series_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

IBPS RRB PO 2022 Full Length Test Series By Adda247 मराठी आणि English मध्ये Test Series_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.