Table of Contents
IBPS Clerk Result 2021: In this article we can see IBPS Clerk Prelims Result, You can download IBPS Clerk Prelims Exam result, Direct Link of IBPS Clerk Prelims Result 2021.
IBPS Clerk Prelims Result 2021- Overview | |
Conducting Body | Institute of Banking & Personnel Selection |
Vacancy | 7858 |
Category | Sarkari Result |
Status | Released |
Selection process | Prelims & Mains |
Official Website | www.ibps.in |
IBPS Clerk Result 2021 Out, Clerk Prelims Result & Marks: IBPS त्यांच्या अधिकृत website वर IBPS Clerk Prelims Result 13 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे. IBPS ने 12, 18 आणि 19 डिसेंबर 2021 रोजी IBPS Clerk Prelims Exam यशस्वीरित्या आयोजित केली होती. IBPS Clerk Prelims Result ची आतुरतेने वाट पाहणारे हजारो उमेदवार त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवरून किंवा लेखात दिलेल्या थेट लिंकवरून पाहू शकतात. IBPS Clerk Prelims Exam Result 2021, महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या तारखा, IBPS Clerk Result तपासण्याच्या पायऱ्या खाली दिल्या आहेत.
IBPS Clerk Prelims Result 2021 Out | IBPS Clerk प्रीलिम्स निकाल 2021 जाहीर
IBPS Clerk Prelims Result 2021: IBPS Clerk Prelims चा निकाल IBPS द्वारे 13 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे. IBPS Clerk Prelims Exam 12, 18 आणि 19 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती.
IBPS Clerk Prelims Result 2021 – Important Dates | IBPS Clerk प्रीलिम्स निकाल 2021 – महत्त्वाच्या तारखा
IBPS Clerk Prelims Result 2021 – Important Dates: IBPS Clerk Prelims Result 2021 शी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखांवर एक नजर टाकुयात.
IBPS Clerk Result 2021 | |
Events | Dates |
IBPS Clerk Prelims Exam Date | 12th, 18th &19th December 2021 |
IBPS Clerk Prelims Result | 13th January 2022 |
IBPS Clerk Mains Exam Date | 25th January 2022 |
IBPS Clerk Final Result | April 2022 |
IBPS Clerk Prelims Result Link | IBPS Clerk प्रीलिम्स निकालाची थेट लिंक
IBPS Clerk Prelims Result Link: IBPS Clerk Prelims Exam 2021 परीक्षेत बसलेले उमेदवार, त्यांचा निकाल येथे प्रदान केलेल्या थेट लिंकवरून IBPS Clerk Prelims Result तपासू शकतात.
How to Check IBPS Clerk Prelims Result 2021?
ज्यावेळी उमेदवार IBPS Clerk Prelims Result 2021 तपासेल त्या वेळी नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड असणे आवश्यक आहे.
Step 1: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Step 2: मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘CRP Clerical’ टॅबवर क्लिक करा.
Step 3: नवीन Page दिसेल, ‘Common Recruitment Process for Clerical Cadre XI”’ वर क्लिक करा.
Step 4: पुन्हा, एक नवीन पृष्ठ दिसेल, आता ‘Click here to download IBPS Clerk Prelims Result 2021’ लिंकवर क्लिक करा.
Step 5: नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर, जन्मतारीख किंवा पासवर्ड आणि कॅप्चा प्रतिमा प्रविष्ट करा.
Step 6: भविष्यासाठी IBPS Clerk Prelims Result 2021 निकालाची प्रिंटआउट घ्या
IBPS Clerk Prelims Result 2021 – Important Points
- परीक्षा पद्धतीनुसार, IBPS Clerk परीक्षेत Prelims, आणि Mains फेरी असते.
- अंतिम निकालात Prelims Exam चे गुण समाविष्ट केले जाणार नाहीत.
- Clerk पदासाठी उमेदवार निवडण्यासाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. निवड पूर्णपणे उमेदवाराने त्याच्या/तिच्या मुख्य परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
- Provisional allotment नंतर, संबंधित बँक date of joining आणि appointment documents प्रदान करेल.
- निवडलेल्या उमेदवारांना provisional allotment मिळेल.
IBPS Clerk Prelims Result 2021 – IBPS Clerk Exam Analysis 2021
Also Read,
IBPS Clerk 2021 Exam Pattern: Prelims and Mains Exam Pattern
IBPS Clerk Cut Off 2021, State-wise Previous Year Cut Off List
IBPS Clerk Prelims Result 2021 FAQs
Q. IBPS Clerk Prelims Result कधी प्रसिद्ध होईल?
उत्तर IBPS Clerk Prelims Result 13 जानेवारी 2022 रोजी जाहीर झाले आहे.
Q. IBPS Clerk Prelims Result 2021 कसा तपासायचा?
उत्तर अधिकृत वेबसाइटवर किंवा लेखातील थेट लिंकवरून उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून IBPS Clerk Result तपासू शकतात.
Q. IBPS Clerk साठी अर्ज करण्यासाठी किती टक्केवारी आवश्यक आहे?
उत्तर इतर अनेक परीक्षांप्रमाणे IBPS Clerk साठी अर्ज करण्यासाठी टक्केवारीची limit नाही आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी किंवा समकक्ष शिक्षण असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात