Table of Contents
IBPS क्लर्क मुख्य परीक्षा निकाल 2023 जाहीर: IBPS क्लर्क मेन्स 2022-23 निकाल IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर 1 एप्रिल 2023 रोजी घोषित करण्यात आले आहे. 8 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित IBPS क्लर्क मुख्य परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार IBPS क्लर्क मेन्स निकाल 2023 तपासू शकतात. IBPS लिपिक मुख्य परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार 6035 लिपिक संवर्गातील रिक्त पदांसाठी अंतिम निवडीसाठी त्यांची पात्रता स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या अंतिम परीक्षेचा निकाल तपासू शकतात. IBPS क्लर्क 2022 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी Direct Link लेखात खाली दिली आहे.
IBPS क्लर्क मुख्य परीक्षा निकाल 2022-23 जाहीर
IBPS क्लर्क मुख्य परीक्षा निकाल 2022-23 मेन्स परीक्षेसाठी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाला आहे. या लेखात, आम्ही IBPS क्लर्क मेन्स निकाल 2023 शी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील समाविष्ट केले आहेत. जसे की महत्त्वाच्या तारखा, निकालाची लिंक आणि निकाल तपासण्यासाठीच्या पायऱ्या.
IBPS क्लर्क मेन्स निकाल 2022: महत्वाच्या तारखा
IBPS क्लर्क मुख्य परीक्षा 2022, 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आली आणि IBPS क्लर्क निकाल 2023, 1 एप्रिल 2023 रोजी जाहीर झाला आहे. उमेदवार खालील सारणीमध्ये IBPS क्लर्क निकाल 2023 शी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा पाहू शकतात.
IBPS Clerk Mains Result 2023: Important Dates | |
Events | Dates |
IBPS Clerk Mains exam 2022-23 | 8th October 2022 |
IBPS Clerk Mains Result 2023 | 1st April 2023 |
IBPS क्लर्क मेन्स निकाल 2022 डाउनलोड लिंक
IBPS क्लर्क निकाल 2023 लिंक आता सक्रिय आहे. IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याची गरज नाही, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट IBPS क्लर्क निकाल 2023 तपासू शकता. 8 ऑक्टोबर 2023 रोजी IBPS क्लर्क मेन्स 2022 ची परीक्षा देणारे उमेदवार आता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांचे निकाल पाहू शकतात. भविष्यातील संदर्भासाठी उमेदवारांनी त्यांचे IBPS क्लर्क मेन्स निकाल 2023 जतन करणे आवश्यक आहे.
IBPS क्लर्क मेन्स निकाल 2023: इथे क्लिक करा
तुमची यशोगाथा Adda247 सह शेअर करा
IBPS क्लर्क मेन्स निकाल 2022 कसा तपासायचा?
IBPS क्लर्क मेन्स निकाल 2022-23 तपासण्यासाठी उमेदवाराकडे खालील तपशील असणे आवश्यक आहे:
- Username/Registration Number
- Password/Date of Birth

IBPS क्लर्क मेन्स निकाल 2022-23, तपासण्यासाठी पायऱ्या
Step 1: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Step 2: मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘CRP Clerical’ टॅबवर क्लिक करा.
Step 3: नवीन Page दिसेल, ‘Common Recruitment Process for CRP XII’ वर क्लिक करा.
Step 4: पुन्हा, एक नवीन पृष्ठ दिसेल, आता ‘IBPS Clerk Mains Result 2022’ लिंकवर क्लिक करा.
Step 5: नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर, जन्मतारीख किंवा पासवर्ड आणि कॅप्चा प्रतिमा प्रविष्ट करा.
Step 6: भविष्यासाठी IBPS Clerk Mains Result 2022 ची प्रिंट डाउनलोड करा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |