Table of Contents
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 1729 रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 01 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: विहंगावलोकन
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अंतर्गत एकूण 1729 पदांची भरती होणार आहे. आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
महामंडळाचे नाव | सार्वजनिक आरोग्य विभाग |
भरतीचे नाव | आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 |
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी गट-अ |
रिक्त पदांची संख्या | 1729 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ | http://arogya.maharashtra.gov.in |
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 1729 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील | ||||
अ.क्र. | पदाचे नाव | प्रवर्ग | पद संख्या | |
1 | वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर पदवी/ पदविका | अजा | 185 |
अज | 99 | |||
विजा | 48 | |||
भज(ब) | 39 | |||
भज(क) | 56 | |||
भज(ड) | 38 | |||
विमाप्र | 35 | |||
इमाव | 259 | |||
इडब्ल्यूएस | 220 | |||
अराखीव | 467 | |||
बी.ए.एम.एस व पदव्युत्तर पदवी/ पदविका | अजा | 36 | ||
अज | 19 | |||
विजा | 09 | |||
भज(ब) | 08 | |||
भज(क) | 11 | |||
भज(ड) | 07 | |||
विमाप्र | 07 | |||
इमाव | 51 | |||
इडब्ल्यूएस | 43 | |||
अराखीव | 92 | |||
एकूण | 1729 |
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 लघु जाहिरात | 30 जानेवारी 2024 |
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात | 01 फेब्रुवारी 2024 |
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
15 फेब्रुवारी 2024 |
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 ची पदानुसार पात्रता निकष तपशीलवार अधिसुचना आल्यानंतर दिली जाईल.
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 लघु जाहिरात
आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकूण 1729 रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 लघु जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 ची लघु जाहिरात डाऊनलोड करू शकतात.
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक
आरोग्य विभागाने दि 30 जानेवारी 2024 वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकूण 1729 रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 साठी अर्ज करू शकतात.
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: अर्ज शुल्क
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 साठी अर्ज शुल्क तपशीलवार अधिसुचना आल्यानंतर दिले जाईल.
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: अर्ज शुल्क |
||
प्रवर्ग | अर्ज शुल्क | जीएसटी |
खुला प्रवर्ग | ||
इतर सर्व प्रवर्ग |
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: वेतनश्रेणी
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | S-20 :56100-177500 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप