Marathi govt jobs   »   DTP Maharashtra Recruitment 2023   »   DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर, रचना सहायक पदाचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023

महाराष्ट्र नगर विकास विभागामार्फत रचना सहायक पदाची परीक्षा 29 मे 2023 रोजी होणार आहे. त्यासाठीचे DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. एकूण 117 रचना सहायक पदांसाठी सदर परीक्षा घेण्यात येणार आहे. या लेखात आपण DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक, DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

रचना सहायक पदाचे DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर आहे. TCS मार्फत परीक्षा DTP महाराष्ट्र परीक्षा 29 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे. DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग महाराष्ट्र नगर विकास विभाग
भरतीचे नाव

DTP महाराष्ट्र भरती 2023

लेखाचे नाव

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023

पदांचे नाव

रचना सहायक

एकूण रिक्त पदे

117

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 29 मे 2023
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.urban.maharashtra.gov.in
PCMC Hall Ticket 2022
Adda247 Marathi Application

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 दिनांक 18 मे 2023 रोजी जाहीर झाले असून DTP महाराष्ट्र भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
DTP महाराष्ट्र भरती 2023 ची अधिसूचना 01 एप्रिल 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया 01 ते 30 एप्रिल 2023
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 18 मे 2023
DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 29 मे 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. DTP महाराष्ट्र भरती 2023 अंतर्गत रचना सहायक पदाची परीक्षा 29 मे 2023 रोजी होणार आहे. DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम  DTP महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळ @urban.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  • आता तेथे रचना सहायक प्रवेशपत्र दिसेल त्यावर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे DTP महाराष्ट्र भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
  • आता आपले DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

चना सहाय्यक हे गट ब संवर्गातील पद आहे. रचना सहाय्यक पदाची परीक्षा ऑनलाईन परीक्षा एकूण 200 गुणांची (प्रत्येकी 2 गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे 100 प्रश्न) घेतली जाईल. त्यापैकी तांत्रिक प्रश्नांसाठी 80 गुण आणि मराठी, इंग्रजी,सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास 30 गुण याप्रमाणे 120 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023 याबद्दल सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

DTP महाराष्ट्र भरती 2023 शी संबंधीत लेख
DTP महाराष्ट्र भरती 2023 DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
सरळसेवा महापॅक

Sharing is caring!

FAQs

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले का?

होय, DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले.

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक मला कोठे मिळेल?

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र भरती 2023 अंतर्गत रचना सहायक पदाची परीक्षा कधी होणार आहे?

DTP महाराष्ट्र भरती 2023 अंतर्गत रचना सहायक पदाची परीक्षा 29 मे 2023 रोजी होणार आहे.