Marathi govt jobs   »   Job Notification   »   DNS Bank Recruitment 2022

DNS बँक भरती 2022, डोंबिवली नागरी सहकारी बँक भरती 2022

DNS बँक भरती 2022: डोंबिवली नागरी सहकारी बँकने 29 एप्रिल 2022 रोजी DNS बँक भरती 2022 ची अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदासाठी होणार आहे. या लेखात आपण डोंबिवली नागरी सहकारी बँक भरती 2022 अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

डोंबिवली नागरी सहकारी बँक भरती 2022

DNS बँक भरती 2022: डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड ही एक मल्टीस्टेट शेड्युल सहकारी बँक आहे आणि भारतातील अग्रगण्य सहकारी बँकांपैकी एक असून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 64 शाखा कार्यरत आहेत. डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेडने सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. ऑनलाइन अर्जाची नोंदणी 2 मे 2022 पासून सुरू झाले आहे आणि 23 मे 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज लिंक सक्रिय राहणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर किंवा लेखात दिलेल्या लिंकवरून DNS बँक भरती 2022 बद्दल संपूर्ण तपशील पाहू शकतात.

डोंबिवली नागरी सहकारी बँक भरती 2022: महत्वाच्या तारखा

डोंबिवली नागरी सहकारी बँक Assistant Manager 2022 च्या भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार DNS बँक भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्या पाहू शकतात.

DNS बँक भरती 2022: महत्वाच्या तारखा
DNS बँक भरती 2022 अधिसूचना (Short Notice)

29 एप्रिल 2022

अर्ज करण्याची सुरवात 2 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख

23 मे 2022

परीक्षेसाठी प्रवेशपत्र

परीक्षेच्या 7 दिवस आधी

परीक्षा तारीख जून 2022
मुलाखतीसाठी कॉल लेटर डाउनलोड
निकाल जाहीर झाल्यानंतर 15 दिवसानंतर

DNS बँक भरती 2022: अधिसूचना PDF

डोंबिवली नागरी सहकारी बँकने 29 एप्रिल 2022 रोजी सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) या पदासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण DNS बँक भरती 2022 चे Notification, Download करू शकता.

DNS बँक भरती 2022 अधिसूचना PDF

DNS बँक भरती 2022: रिक्त पदाचा तपशील

डोंबिवली नागरी सहकारी बँकने Assistant Manager (सहाय्यक व्यवस्थापक) च्या 31 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केले आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी भरतीसाठी होणार आहे.

Post Name No. Of Vacancy
Assistant Manager (सहाय्यक व्यवस्थापक) 31
 Total 31
WRD Maharashtra Recruitment Update 2022
Adda247 Application

डोंबिवली नागरी सहकारी बँक भरती 2022, मुंबई: अर्ज शुल्क

परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज शुल्क रु.800/- (जीएसटीसह) आहे.

DNS बँक भरती 2022: पात्रता निकष

डोंबिवली नागरी सहकारी बँक भरती 2022 अंतर्गत Assistant Manager पदाला लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला/विज्ञान/वाणिज्य/कृषी/व्यवस्थापन (Arts/Science/Commerce/Agriculture/Management) शाखेत पदवीधर असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा: किमान: 21 वर्षे कमाल: 28 वर्षे म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02.04.1994 च्या आधी झालेला नसावा आणि 01.04.2001 नंतर झालेला नसावा (दोन्ही तारखांसह).

WRD Maharashtra Recruitment Update 2022
Adda247 Marathi Telegram

DNS बँक भरती 2022: अर्ज करण्यासाठी लिंक

डोंबिवली नागरी सहकारी बँक भरती 2022 अंतर्गत Assistant Manager पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची लिंक 2 मे 2022 पासून सक्रिय झाले आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 असून उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.

DNS भरती 2022, ऑनलाइन अर्जाची लिंक

DNS बँक भरती 2022: परीक्षेचे स्वरूव

Sr.
No.
Name of Tests

 

No. of Qs. Max. Marks Time allotted for each test
1 General/ Financial Awareness 50 50 35 minutes
2 General English 40 40 35 minutes
3 Reasoning Ability & Computer Aptitude 50 60 45 minutes
4 Quantitative Aptitude 50 50 45 minutes
Total 190 200 160 minutes
  1. वरील चाचण्या फक्त इंग्रजीत उपलब्ध असतील. 
  2. प्रश्नासाठी नियुक्त केलेल्या गुणांपैकी एक चतुर्थांश किंवा 0.25 गुण चिकूच्या उत्तरासाठी दंड म्हणून वजा केले जातील.

इतर भरती:

FAQs: DNS बँक भरती 2022

Q1. DNS बँक भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. DNS बँक भरती 2022ची short notice, 29 एप्रिल 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. DNS बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. DNS बँक भरती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे.

Q3. DNS बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया कधी पासून सुरु होणार आहे?

Ans. DNS बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 मे 2022 पासून सुरु होणार आहे.

Adda247 Marathi Homepage Click Here
Official Website of DNS Bank https://www.dnsbank.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

FAQs

When was the DNS Bank Recruitment 2022 announced?

DNS Bank Recruitment 2022 was announced on 29th April 2022.

What is the last date to apply for DNS Bank Recruitment 2022?

May 23, 2022 is the last date to apply for DNS Bank Recruitment 2022

What is the start date to apply for DNS Bank Recruitment 2022?

May 2, 2022 is the start date to apply for DNS Bank Recruitment 2022