Marathi govt jobs   »   महाराष्ट्र DES भरती 2023   »   महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची...

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 जाहीर, पदानुसार वेळापत्रक तपासा

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023: अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई हे त्यांच्या आस्थापनेवरील नामनिर्देशनाची रिक्त असलेली विविध पदे भरण्याकरीता महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना जाहीर केली होती. दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून सदर परीक्षा ही दिनांक 19 व 20 ऑक्टोबर 2023 घेण्यात येणार आहे. या लेखात आपण महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 ची अधिकृत सूचना, प्रवेशपत्र लिंक इत्यादीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालयाअंतर्गत विविध संवर्गातील एकूण 260 पदांसाठी भरती होणार असून महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट 
संस्थेचे नाव अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत
भरतीचे नाव महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023
पदाचे नाव

सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क

एकूण रिक्त पदे 260
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023
परीक्षेची तारीख 19 व 20 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ https://mahades.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती  2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 महत्वाच्या तारखा: महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अंतर्गत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 – महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना 13 जुलै 2023
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जुलै 2023
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 ऑनलाईन परीक्षेची तारीख 19 व 20 ऑक्टोबर 2023

 

पशुसंवर्धन विभाग भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023: अधिकृत सूचना 

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने  दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केली असून सदर 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून  महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 ची अधिसुचना पाहू शकतात.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 अधिकृत सूचना

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023: पदानुसार वेळापत्रक 

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023: पदानुसार वेळापत्रक 
अ. क्र. पदाचे नाव परीक्षेची तारीख 
1. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब 20 ऑक्टोबर 2023
2. सांख्यिकी सहाय्यक गट क 20 ऑक्टोबर 2023
3. अन्वेषक गट क 19 ऑक्टोबर 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा प्रवेशपत्र लिंक 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अंतर्गत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क पदांची परीक्षा दिनांक 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणार असून उमेदवार आपले प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रवेशपत्र लिंक 2023

पशुसंवर्धन विभाग भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 कधी जाहीर झाली आहे?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 14 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी परीक्षा कधी होणार आहे?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी परीक्षा 19 व 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 बद्दल माहिती या लेखात दिलेली आहे.