Marathi govt jobs   »   CBI अप्रेंटीस भरती 2024

CBI अप्रेंटीस भरती 2024, 3000 पदांसाठी अधिसुचना जाहीर

CBI अप्रेंटीस भरती 2024

CBI अप्रेंटीस भरती 2024: सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अप्रेंटीस संवर्गातील एकूण 3000 रिक्त पदे भरण्यासाठी CBI अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 21 फेब्रुवारी ते 06 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण CBI अप्रेंटीस भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

CBI अप्रेंटीस भरती 2024: विहंगावलोकन 

CBI अप्रेंटीस भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी बँक नोकरी 
बँक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
भरतीचे नाव

CBI अप्रेंटीस भरती 2024

पदांची नावे अप्रेंटीस
रिक्त पदे 3000
अधिकृत संकेतस्थळ www:centralbankofindia.co.in

CBI अप्रेंटीस भरती 2024: अधिसुचना 

CBI अप्रेंटीस भरती 2024 अंतर्गत अप्रेंटीस पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

CBI अप्रेंटीस भरती 2024 अधिसुचना PDF

CBI अप्रेंटीस भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

CBI अप्रेंटीस भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 अप्रेंटीस 3000
एकूण 3000

CBI अप्रेंटीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

CBI अप्रेंटीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

CBI अप्रेंटीस भरती 2024: महत्वाच्या तारखा
CBI अप्रेंटीस भरती 2024 अधिसूचना 21 फेब्रुवारी 2024
CBI अप्रेंटीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 21 फेब्रुवारी 2024
CBI अप्रेंटीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

06 मार्च 2024

CBI अप्रेंटीस भरती 2024 परीक्षेची तारीख 10 मार्च 2024 (अंदाजे)

CBI अप्रेंटीस भरती 2024: पात्रता निकष

CBI अप्रेंटीस भरती 2024 साठी पात्रता निकष खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

पदाचे नाव पात्रता निकष
अप्रेंटीस
  • वयोमर्यादा
    • कट ऑफ तारखेनुसार उमेदवाराचा जन्म 01.04.1996 ते 31.03.2004 दरम्यान झालेला असावा. तथापि, भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार SC/ST/OBC/PWBD इत्यादी श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादेत सूट लागू आहे.
  • शैक्षणिक पात्रता
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता. उमेदवारांनी 31.03.2020 नंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र असावे.
  • शारीरिक पात्रता
    • बँकेच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षणार्थी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.

CBI अप्रेंटीस भरती 2024: अर्ज शुल्क

CBI अप्रेंटीस भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
दिव्यांग रु.400/- + GST
SC/ ST/ महिला/ EWS रु.600/- + GST
इतर सर्व रु.800/- + GST

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

CBI अप्रेंटीस भरती 2024 कधी जाहीर झाली?

CBI अप्रेंटीस भरती 2024 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

CBI अप्रेंटीस भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

CBI अप्रेंटीस भरती 2024 अप्रेंटीस पदासाठी जाहीर झाली.

CBI अप्रेंटीस भरती 2024 किती पदासाठी जाहीर झाली?

CBI अप्रेंटीस भरती 2024 3000 पदासाठी जाहीर झाली.