Marathi govt jobs   »   Latest Post   »   All India Mock Test for MPSC...

[Download PDFs] All India Mock Test for MPSC Group B Combine Prelims Exam 2022 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 फ्री मॉक PDFs, Download Now

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022, In this article you get pdf of All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 which was conducted by Adda247 Marathi on  24th, 25th & 26th December 2021

All India Mock Test for MPSC Group B Combine Prelims Exam 2022: PDF

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022: PDF: 2021 मध्ये 666 रिक्त जागांसाठी MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 होणार आहे. आपला अभ्यास किती झाला हे पाहण्यासाठी आपल्याला वारंवार टेस्ट द्यावी लागते. यामुळेच आपण आपले स्वयंमूल्यमापन करू शकतो. Adda247 ने विध्यार्थ्याची हीच गरज पूर्ण करण्यासाठी आपल्यासाठी 24, 25 व 26 डिसेंबर 2021 तारखेला एक फ्री All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022  घेतली. ज्याला आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 PDF मुळे Mock Test सोडवतांना आपल्या कोणत्या चुका झाल्या, कुठे जास्त वेळ गेला, कोणते topic वर भर द्यायचा याबद्दल माहिती नक्की मिळेल. आज या लेखात 24 ते 26 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या Mock Test ची PDF आपणासाठी घेऊन येत आहे. ज्यात सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत. ज्याचा आपणास पुढील अभ्यासात नक्कीच फायदा होईल.

All India Mock Test for MPSC Group B Combine Exam 2022 on 24, 25, and 26 December 2021: PDF

All India Mock Test for MPSC Combine Group B Exam 2022 on 24, 25, and 26 December 2021: PDF: 24, 25, व 26 डिसेंबर 2021 रोजी All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 घेण्यात आली होती. सदर Mock Test ही इंग्लिश व मराठी या दोन्ही माध्यमात उपलब्ध होती. उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार पसंतीच्या माध्यमात पेपर दिला. All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 पेपर ची PDF खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता. सदर PDF मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. सदर PDF मध्ये उमेदवारास सविस्तर उत्तरे दिली असल्याने आपल्या सर्व संकल्पना स्पष्ठ होतील.

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 (Marathi Medium) PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022 (English Medium) PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022

All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022: MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 फ्री मॉक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • Mock Test द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • मॉक टेस्ट ही Updated नमुना आणि अभ्यासक्रमावर आधारित आहे
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्लिश मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

Exam Pattern of MPSC Group B: Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्वपरीक्षा नमुना)

MPSC Group B Combined Prelims Exam Patternउमेदवारांना MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) माहित असणे आवश्यक आहे. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षेचा नमुना) परीक्षेच्या मार्किंग योजनेबद्दल मार्गदर्शन करेल. परीक्षेच्या प्रत्येक विभागात किंवा विषयाला दिलेल्या वेटेजनुसार उमेदवार तयारी करू शकतात. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) खाली तपशीलवार दिला आहे.

विषय व संकेतांक प्रश्नसंख्या           एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य  क्षमता चाचणी 100 100 पदवी मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

MPSC Group B संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक देऊन तुम्ही तुमची तयारी तपासा आणि तुमच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करा. तेव्हा, वाट कसली बघताय, आत्ताच नोंदणी करा…. All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

Post Related to MPSC Group B

FAQs: All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022

Q1. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक साठी काही फी आहे का?

Ans. नाही MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक ही पूर्णपणे फ्री आहे.

Q2. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक कधी होणार आहे?

Ans. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक 24, 25 व 26 डिसेंबर 2021 ला होणार आहे.

Q3. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक सोडवल्यावर मला माझा रँक कुठे कळेल?

Ans. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक सोडवल्यावर लगेच app वर आपणास आपला रँक कळेल.

Q4. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक मला pdf स्वरुपात डाउनलोड करता येतील का?

Ans. होय, MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 मॉक आपणास pdf स्वरुपात 29 डिसेंबर 2021 रोजी डाऊनलोड करता येईल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

[Download PDF] All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022_40.1
MPSC Combined Group B Prelims 2021-22 Online Test Series

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

[Download PDF] All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

[Download PDF] All India Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2022_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.