Marathi govt jobs   »   Latest Post   »   [Download PDF] All India Mock Test...

MHADA भरती परीक्षा 2021 फ्री मॉक [PDF] | [Download PDF] All India Mock Test for MHADA Exam 2021

All India Mock Test for MHADA Exam 2021-Download PDF: म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. खूप वर्षांनी MHADA मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कोविड-19 च्या प्रभावामुळे सर्व परीक्षा स्थगित झाल्या होत्या त्यातच सप्टेंबर 2021 मध्ये म्हाडाची अधिसूचना आल्याने अनेकांना आशेचा एक किरण दिसला. म्हाडा सारख्या नामांकित संस्थेत नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. MHADA ची परीक्षा जानेवारीच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत MHADA Exam साठी केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. या मुल्यामापनामुळे आपणास आपला अभ्यास योग्य दिशेत सुरु आहे की नाही याची खात्री करता येते शिवाय कोणत्या topic वर किती भर द्यायचा व कोणता topic करायचा राहिला याबद्दल आपल्याला स्वयंमूल्यमापन (Self Analysis) करता येते.

MHADA भरती 2021 साठी फ्री टेस्ट (All India Mock Test for MHADA Exam 2021) Adda247 मराठीने 11 व 12 डिसेंबर 2021 आयोजित केली होती. आज त्या All India Mock Test for MHADA Exam 2021 ची Free PDF आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

All India Mock Test for MHADA Exam 2021 Attempt Now

All India Mock Test for MHADA Exam 2021 on 11 and 12 December 2021: Attempt Now

All India Mock Test for MHADA Exam 2021 on 11 and 12 December 2021: ज्या उमेदवारांनी लघुटंकलेखक  (Shorthand writer), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant), भूमापक (Surveyor) आणि अनुरेखक (Tracer), सहायक (Assistant), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (Junior Clerk-Typist) या पदासाठी म्हाडा भरती 2021 मध्ये अर्ज केला आहे त्यांनी त्यांच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी विनामूल्य मॉक टेस्ट देण्यासाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही टेस्ट देऊन तुम्ही वास्तविक परीक्षेचा अनुभव घेतलाच असेल. आपण All India Mock Test for MHADA Exam 2021 च्या संपूर्ण महाराष्ट्र मॉक टेस्टसाठी नोंदणी केली व 11 व 12 डिसेंबर 2021 ला परीक्षा दिली असेलच. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण 11 व 12 डिसेंबर 2021 झालेल्या All India Mock Test for MHADA Exam ची PDF डाउनलोड करू शकता.

All India Mock Test for MHADA Exam (Marathi Medium) PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

All India Mock Test for MHADA Exam (English Medium) PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Exam Pattern of MHADA Bharti Exam 2021 (MHADA भरती परीक्षेचा स्वरूप)

Exam Pattern of MHADA Exam 2021: उमेदवारांना MHADA भरती परीक्षेचा नमुना माहित असणे आवश्यक आहे. MHADA Bharti Exam Pattern (MHADA भरती परीक्षेचा नमुना) परीक्षेच्या मार्किंग योजनेबद्दल मार्गदर्शन करेल. परीक्षेच्या प्रत्येक विभागात किंवा विषयाला दिलेल्या वेटेजनुसार उमेदवार तयारी करू शकतात. MHADA Bharti Exam Pattern खाली तपशीलवार दिला आहे.

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण Medium
1 मराठी भाषा 50 50 मराठी
2 इंग्रजी भाषा 50 50 English
3 सामान्य ज्ञान 50 50 मराठी व English
4 बौद्धिक चाचणी 50 50 मराठी व English
एकूण 200 200

MHADA भरती परीक्षा 2021 फ्री मॉक देऊन तुम्ही तुमची तयारी तपासा आणि तुमच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करा. तेव्हा, वाट कसली बघताय, आत्ताच नोंदणी करा…. All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

FAQs: All India Mock Test for MHADA Exam 2021

Q1. All India Mock Test for MHADA Exam 2021 साठी काही फी आहे का?

Ans. नाही All India Mock Test for MHADA Exam 2021 ही पूर्णपणे फ्री आहे.

Q2. All India Mock Test for MHADA Exam 2021 कधी झाली?

Ans. All India Mock Test for MHADA Exam 2021 11 व 12 डिसेंबर 2021 ला झाली.

Q3. All India Mock Test for MHADA Exam 2021 सोडवल्यावर मला माझा रँक कुठे कळेल?

Ans. All India Mock Test for MHADA Exam 2021 सोडवल्यावर लगेच app वर आपणास आपला रँक कळेल.

Q4. All India Mock Test for MHADA Exam 2021 मला pdf स्वरुपात डाउनलोड करता येतील का?

Ans. होय, All India Mock Test for MHADA Exam 2021 आपणास pdf स्वरुपात दिनांक 16 डिसेंबर 2021 ला डाउनलोड करता येईल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

FAQs

Is there any fee for All India Mock Test for MHADA Exam 2021?

No. All India Mock Test for MHADA Exam 2021 is completely free.

When will the All India Mock Test for MHADA Exam 2021 be held?

All India Mock Test for MHADA Exam 2021 will be held on 11th and 12th December 2021.

Where will I know my rank after solving All India Mock Test for MHADA Exam 2021?

As soon as you solve the All India Mock Test for MHADA Exam 2021, you will know your rank on the app.

Can I download All India Mock Test for MHADA Exam 2021 in pdf format?

Yes, the All India Mock Test for MHADA Exam 2021 can be downloaded in pdf format on 14th December 2021.