Table of Contents
All India Mock Test for MHADA Exam 2021: Attempt Now: म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. खूप वर्षांनी MHADA मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कोविड-19 च्या प्रभावामुळे सर्व परीक्षा स्थगित झाल्या होत्या त्यातच सप्टेंबर 2021 मध्ये म्हाडाची अधिसूचना आल्याने अनेकांना आशेचा एक किरण दिसला. म्हाडा सारख्या नामांकित संस्थेत नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. MHADA भरती 2021 परीक्षेचे Admit Card MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून परीक्षेला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. आजपर्यंत MHADA Exam साठी केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. या मुल्यामापनामुळे आपणास आपला अभ्यास योग्य दिशेत सुरु आहे की नाही याची खात्री करता येते शिवाय कोणत्या topic वर किती भर द्यायचा व कोणता topic करायचा राहिला याबद्दल आपल्याला स्वयंमूल्यमापन (Self Analysis) करता येते.
आपल्याला हे स्वयंमूल्यमापन (Self Analysis) परीक्षेच्या काही दिवस आधी करणे गरजेचे आहे. याच गोष्टीचा विचार करता MHADA भरती 2021 साठी फ्री टेस्ट (All India Mock Test for MHADA Exam 2021) आयोजित केली आहे. त्यासाठी Registration आपण केले असेलच. आता ती All India Mock Test for MHADA Exam 2021 उपलब्ध झाली आहे
All India Mock Test for MHADA Exam 2021 on 11 and 12 December 2021: Attempt Now
All India Mock Test for MHADA Exam 2021 on 11 and 12 December 2021: Attempt Now: ज्या उमेदवारांनी लघुटंकलेखक (Shorthand writer), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant), भूमापक (Surveyor) आणि अनुरेखक (Tracer), सहायक (Assistant), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (Junior Clerk-Typist) या पदासाठी म्हाडा भरती 2021 मध्ये अर्ज केला आहे त्यांनी त्यांच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी विनामूल्य मॉक टेस्ट देण्यासाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही टेस्ट देऊन तुम्ही वास्तविक परीक्षेचा अनुभव घेऊ शकता. ज्या उमेदवारांनी All India Mock Test for MHADA Exam 2021 च्या संपूर्ण महाराष्ट्र मॉक टेस्टसाठी नोंदणी केली आहे ते आता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून App वर Attempt करू शकतात.
Date: 11th & 12th December 2021
Time: 11 AM Onwards
Mock Question and Answer PDF: 14th December 2021
All India Mock Test for MHADA Exam 2021
All India Mock Test for MHADA Exam 2021: MHADA भरती परीक्षा 2021 फ्री मॉकचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- Mock Test द्विभाषिक असणार- मराठी आणि English
- MHADA शी सबंधित महत्वपूर्ण प्रश्नांचा समावेश
- मॉक टेस्ट ही Updated अभ्यासक्रमावर आधारित आहे
- सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्लिश मध्ये स्पष्टीकरण
- तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
- ऑल इंडिया रँक
- टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
Exam Pattern of MHADA Bharti Exam 2021 (MHADA भरती परीक्षेचा स्वरूप)
Exam Pattern of MHADA Exam 2021: उमेदवारांना MHADA भरती परीक्षेचा नमुना माहित असणे आवश्यक आहे. MHADA Bharti Exam Pattern (MHADA भरती परीक्षेचा नमुना) परीक्षेच्या मार्किंग योजनेबद्दल मार्गदर्शन करेल. परीक्षेच्या प्रत्येक विभागात किंवा विषयाला दिलेल्या वेटेजनुसार उमेदवार तयारी करू शकतात. MHADA Bharti Exam Pattern खाली तपशीलवार दिला आहे.
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | Medium |
1 | मराठी भाषा | 50 | 50 | मराठी |
2 | इंग्रजी भाषा | 50 | 50 | English |
3 | सामान्य ज्ञान | 50 | 50 | मराठी व English |
4 | बौद्धिक चाचणी | 50 | 50 | मराठी व English |
एकूण | 200 | 200 |
MHADA भरती परीक्षा 2021 फ्री मॉक देऊन तुम्ही तुमची तयारी तपासा आणि तुमच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करा. तेव्हा, वाट कसली बघताय, आत्ताच नोंदणी करा…. All the Best!
तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!
FAQs: All India Mock Test for MHADA Exam 2021
Q1. All India Mock Test for MHADA Exam 2021 साठी काही फी आहे का?
Ans. नाही All India Mock Test for MHADA Exam 2021 ही पूर्णपणे फ्री आहे.
Q2. All India Mock Test for MHADA Exam 2021 कधी होणार आहे?
Ans. All India Mock Test for MHADA Exam 2021 11 व 12 डिसेंबर 2021 ला होणार आहे.
Q3. All India Mock Test for MHADA Exam 2021 सोडवल्यावर मला माझा रँक कुठे कळेल?
Ans. All India Mock Test for MHADA Exam 2021 सोडवल्यावर लगेच app वर आपणास आपला रँक कळेल.
Q4. All India Mock Test for MHADA Exam 2021 मला pdf स्वरुपात डाउनलोड करता येतील का?
Ans. होय, All India Mock Test for MHADA Exam 2021 आपणास pdf स्वरुपात दिनांक 14 डिसेंबर 2021 ला डाउनलोड करता येईल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो