
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- Facebook to introduces vaccine finder tool on mobile app in India | फेसबुक भारतात मोबाइल अँपवर लस शोधक साधन सादर करेल May 4, 2021
- World Asthma Day 2021: 04 May | जागतिक दमा दिन 2021: 04 मे May 4, 2021
- Coal Miners’ Day: 4 May | कोळसा खाण कामगार दिन: 4 मे May 4, 2021
- Yono by SBI Joins Hands with Shivrai Technologies | एसबीआयच्या योनोने शिवराय टेक्नॉलॉजीजसह हात मिळविला May 4, 2021
- Assam’s first female IAS officer Parul Debi Das passes away | आसामची पहिली महिला आयएएस अधिकारी पारुल देबी दास यांचे निधन May 4, 2021
- Justice Pant appointed NHRC acting chairperson | न्यायमूर्ती पंत यांची एनएचआरसीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली May 4, 2021
- Sindhu, Michelle Li appointed ambassadors for IOC’s ‘Believe in Sport’ campaign | सिंधू, मिशेल ली यांना आयओसीच्या ‘बिलीव्ह इन स्पोर्ट’ अभियानासाठी राजदूत नेमले May 4, 2021
- Kotak Mahindra Life appoints Mahesh Balasubramanian as MD | कोटक महिंद्रा लाइफने महेश बालसुब्रमण्यम यांची एमडी म्हणून नेमणूक केली May 4, 2021
- Barclays Projects India’s GDP Growth Forecast to 10% in FY22 | बार्कलेजने इंडियाच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज वित्तीय वर्ष 22 मध्ये 10% केला May 4, 2021
- Sri Lankan all-rounder Thisara Perera Announces Retirement | श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराने निवृत्ती जाहीर केली May 4, 2021
- International Firefighters’ Day: 04 May | आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस: 04 मे May 4, 2021
- Daily Current Affairs in Marathi | 2nd and 3rd May 2021 Important Current Affairs in Marathi May 3, 2021
- Wipro overtakes HCL Tech to become third most-valued Indian IT firm | विप्रोने एचसीएल टेकला मागे टाकत तिसर्या क्रमांकाची भारतीय आयटी कंपनी बनली May 3, 2021
- Lewis Hamilton wins Portuguese Grand Prix | लुईस हॅमिल्टनने पोर्तुगीज ग्रँड प्रिक्स जिंकला May 3, 2021
- India, Russia to establish a ‘2+2 ministerial dialogue’ | भारत आणि रशिया ‘2 + 2 मंत्री संवाद’ स्थापन करणार आहेत. May 3, 2021
- Japan’s Order of the Rising Sun honour to Shyamala Ganesh | श्यामला गणेश यांना जपानच्या ऑर्डर ऑफ राइजिंग सन सन्मान May 3, 2021
- GST revenues touch all-time high of ₹1.41 lakh in April | एप्रिलमध्ये जीएसटी महसूल 1.41 लाख इतक्या उच्चांकाला गेला May 3, 2021
- T Rabi Sankar named RBI deputy governor | टी रवी शंकर हे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नरपदी May 3, 2021
- Indian Navy launches Operation Samudra Setu-II | भारतीय नौदलाने ऑपरेशन समुद्र सेतु -II लाँच केले May 3, 2021
- Film and TV Actor Bikramjeet Kanwarpal Passes Away | चित्रपट व टीव्ही अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे निधन May 3, 2021
- World Press Freedom Day observed globally on 3 May | जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन 3 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला May 3, 2021
- Sitar maestro Pandit Devabrata Chaudhuri Passes Away | सितार वादक पंडित देवब्रत चौधरी यांचे निधन May 3, 2021
- World Tuna Day: 2 May | जागतिक टूना डे: 2 मे May 3, 2021
- Anand Mahindra launches Project ‘Oxygen on Wheels’ | आनंद महिंद्राने ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ प्रकल्प सुरू केला. May 3, 2021
- World Laughter Day 2021: 02 May | जागतिक लाफ्टर डे 2021: 02 मे May 3, 2021
- Daily Current Affairs in Marathi | 1 May 2021 Important Current Affairs in Marathi May 1, 2021
- Karnal Admin rolls out ‘Oxygen on wheels’ to tackle oxygen crisis | ऑक्सिजनच्या संकटावर मात करण्यासाठी करनाल अॅडमीन ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ आणत आहे May 1, 2021
- Vaishali Hiwase becomes 1st woman to be appointed officer commanding in BRO | वैशाली हिवासे ही बीआरओमध्ये कमांडिंग अधिकारी म्हणून नियुक्त होणारी पहिली महिला ठरली May 1, 2021
- Indian Bank signs MoU with BSNL | बीएसएनएलबरोबर इंडियन बँकेने सामंजस्य करार केला May 1, 2021
- UK become the first country to allow Driverless cars on roads | रस्त्यावर ड्रायव्हरलेस कारला परवानगी देणारा यूके पहिला देश ठरला आहे May 1, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.