Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षा...

जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षा विश्लेषण : 18 जून 2024

जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षा विश्लेषण : 18 जून 2024

दिनांक 22 मे 2024 रोजी जिल्हा परिषद परीक्षेची तारीख नॉन पेसा साठी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 06 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये या परीक्षा घेण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्रातील ग्रामसेवक या पदाची परीक्षा 16,18,19,20 व 21 जून 2024 या कालावधीत विविध शिफ्टस् मध्ये घेण्यात येत आहेत. या लेखात आपण जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षेचे स्वरूप व 18 जून 2024 च्या 3 ऱ्या शिफ्टला परीक्षेत आलेले प्रश्न पाहणार आहोत.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 15 30 02 तास
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय 40 80
एकूण 100 200  

ग्रामसेवक परीक्षेत आलेले प्रश्न

जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक पदाच्या 18 जून 2024 च्या 3 ऱ्या शिफ्टला परीक्षेत आलेले प्रश्न :

प्रश्न
  1. आंब्याची बुटकी जात कोणती ?
  2. राज्य आणीबाणी व्यवस्थापक
  3. रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक कोण ?
  4. सोनेरी क्रांतीवर एक प्रश्न होता.
  5. मातीवरील कचरा निचऱ्याचे साधन
  6. जास्त भागात घेतल्या जाणाऱ्या एकल्पीय पिकास काय म्हणतात?
  7. भाजी लागवड यावर एक प्रश्न होता.
  8. म्हशीचा दूध देण्याचा कालावधी किती ?
  9. कॉम्पुटर मधील हार्ड डिवाइस कोणते नाही?
  10. जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती आहे ?
  11. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सद्यस्य कोण ?
  12. जास्त अंडी उत्पादन घेण्यासाठी कोंबडीला कोणत्या आठवड्यात इंजेक्शन देतात ?
  13. रेटाळ जमिनीसाठी पाण्याच्या सिंचनासाठी पद्धत कोणती ?

  जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षा विश्लेषण : 18 जून 2024_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षा विश्लेषण : 18 जून 2024_5.1

FAQs

जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षा विश्लेषण मला कोठे मिळेल?

जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षा विश्लेषण आमच्या Adda247 मराठी च्या वेबसाइट व अॅ प वर मिळेल.

About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.