Marathi govt jobs   »   THDC भरती 2024

THDC भरती 2024, 100 इंजिनियर ट्रेनी पदांसाठी अर्ज करा.

THDC भरती 2024

THDC भरती 2024: THDCने दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी  इंजिनियर ट्रेनी संवर्गातील एकूण 100 रिक्त पदे भरण्यासाठी THDC भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार 29 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण THDC भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

THDC भरती 2024: विहंगावलोकन 

THDC भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

THDC भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग THDC इंडिया लिमिटेड
भरतीचे नाव THDC भरती 2024
पदांची नावे इंजिनियर ट्रेनी
एकूण पदे 100
निवड प्रक्रिया GATE 2023 द्वारे
अधिकृत संकेतस्थळ www.thdc.co.in

THDC भरती 2024: अधिसुचना 

THDC भरती 2024 अंतर्गत इंजिनियर ट्रेनी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

THDC भरती 2024 अधिसुचना PDF

THDC भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

THDC भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग शाखा पदसंख्या
1. इंजिनियर ट्रेनी मेकॅनिकल 30
इलेक्ट्रिकल 25
इलेक्ट्रोनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन 05
सिव्हील 40
एकूण 100

THDC भरती 2024: पात्रता निकष

THDC भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

THDC भरती 2024
पदाचे नाव पात्रता निकष
इंजिनियर ट्रेनी शैक्षणिक अर्हता

  • संबंधित शाखेतील अभियांत्रिकी मधील पदवी

वयोमर्यादा

  • कमाल वयोमर्यादा 30 वर्ष आहे.

THDC भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

THDC भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

THDC भरती 2024: महत्वाच्या तारखा
THDC भरती 2024 अधिसूचना 28 फेब्रुवारी 2024
THDC भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 28 फेब्रुवारी 2024
THDC 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

29 मार्च 2024

THDC भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

THDC भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच सक्रीय होईल.

THDC भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

THDC भरती 2024: मानधन

  • निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाच्या एका वर्षाच्या कालावधीत रु. 50,000 – 3% – 160000/- या वेतनश्रेणीत रु. 50,000/- च्या मूळ वेतनासह त्यांचा मागील अनुभव किंवा मागील संस्थेतील शेवटचा काढलेला मूळ वेतन विचारात न घेता ठेवण्यात येईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
RRB तंत्रज्ञ भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
सिडको भरती 2024  पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

THDC भरती 2024 कधी जाहीर झाली?

THDC भरती 2024 28 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

THDC भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

THDC भरती 2024 100 पदांसाठी जाहीर झाली.

THDC भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

THDC भरती 2024 इंजिनियर ट्रेनी पदांसाठी जाहीर झाली.