Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी निकाल 2023 अपडेट

तलाठी निकाल 2023 अपडेट, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होणार

तलाठी निकाल 2023

दिनांक 05 जानेवारी 2024च्या प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र महसूल विभाग जानेवारी 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात मध्ये तलाठी भरती 2023 चा निकाल जाहीर करणार आहे. व 26 जानेवारी 2024 रोजी निवडलेल्या उमेदवारांना निवडपत्रे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र महसूल विभागाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 57 शिफ्ट मध्ये 8,64,960 उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. या आधी भूमी अभिलेख विभागाने 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका 2023 (Response Sheets) जाहीर केली होती. या लेखात आपण तलाठी निकाल 2023 (सर्व Latest Updates) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तलाठी निकाल 2023 अपडेट: विहंगावलोकन 

तलाठी निकाल 2023 जानेवारीत जाहीर करण्यात येईल अशी माहिती प्राप्त झाली आहे. या लेखात तलाठी निकाल 2023 बद्दल तपशीलवार माहिती प्रदान करण्यात आली आहे.

तलाठी निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे 4657 4793
लेखाचे नाव तलाठी निकाल 2023 अपडेट
परीक्षा दिलेल्या उमेदवारांची संख्या 8,64,960
तलाठी परीक्षेची तारीख 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी भरती निकाल 2023 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी निकाल 2023 बद्दल अद्ययावत माहिती

तलाठी भरती 2023 अंतर्गत झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेचा निकाल जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात येईल अशी बातमी प्राप्त झाली आहे तसेच येत्या दोन दिवसांत निकालासंदर्भात चांगली माहिती मिळेल असे देखील सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने  दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 57 शिफ्ट मध्ये 8,64,960 उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. परंतु नंतर अनुकंपातत्त्वावर तलाठी पदाच्या नियुक्त्या झाल्या त्यामुळे राज्यात आणखी 149 वाढीव पदे मंजूर करण्यात आली. त्यामुळे पदांची संख्या आता 4793 इतकी झाली आहे.

तलाठी भरती निकाल
तलाठी भरती निकाल
तलाठी निकाल 2023 अपडेट
तलाठी निकाल 2023 अपडेट

तलाठी निकालाची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

तलाठी निकाल 2023 नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. तलाठी भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

तलाठी निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तलाठी भरती 2023 अधिसूचना 23 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023
तलाठी प्रवेशपत्र 2023 14 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 (Response Sheets) 28 सप्टेंबर 2023
तलाठी निकाल 2023 जानेवारी 2024 
तलाठी निवडपत्रे 2023 26 जानेवारी 2024

तलाठी निकाल 2023 पाहण्याची लिंक

तलाठी निकाल 2023 लवकरच लागण्याची शक्यता आहे. जसा तलाठी भरती 2023 चा निकाल जाहीर होईल तसे आम्ही या लेखात तलाठी निकाल 2023 पाहण्याची लिंक उपलब्ध करून देऊ. तलाठी निकाल 2023 बाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी निकाल 2023 लिंक (लिंक निष्क्रिय)

तलाठी निकाल 2023 कसा डाउनलोड करावा?

तलाठी निकाल 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम ई-महाभूमी च्या संकेतस्थळास भेट द्या
  • तेथे तलाठी भरतीवर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • आता जिल्हानुसार तलाठी निकाल 2023 ची PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023

 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

तलाठी निकाल 2023 जाहीर झाला आहे का?

तलाठी निकाल 2023 लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

तलाठी निकाल 2023 बद्दल अद्यायवत माहिती मला कोठे मिळेल?

तलाठी निकाल 2023 बद्दल अद्ययावत माहिती आपणास या लेखात पाहायला मिळेल.