Marathi govt jobs   »   पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024, 327 शिक्षक पदांसाठी अधिसुचना जाहीर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेाने दिनांक 13 मार्च 2024  रोजी  सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक संवर्गातील एकूण 327 रिक्त पदे भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. सदर भरती ही एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024: विहंगावलोकन 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरतीचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024
पदांची नावे सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक
एकूण पदे 327
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024: अधिसुचना 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 अंतर्गत  सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 13 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 अधिसुचना PDF

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. माध्यम संवर्ग पदसंख्या
1. मराठी 
सहाय्यक शिक्षक 151
पदवीधर शिक्षक 94
2. उर्दू सहाय्यक शिक्षक 33
पदवीधर शिक्षक 33
3. हिंदी सहाय्यक शिक्षक 05
पदवीधर शिक्षक 11
एकूण 327

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024: पात्रता निकष

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 साठी पात्रता निकष खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

संवर्ग शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक एच.एस.सी.- डी.एड
पदवीधर शिक्षक एच.एस.सी.- डी.एड,-बी.एस.सी.-बी.एड (विज्ञान विषय)

एच.एस.सी.- डी.एड,-बी.एस.सी.-बी.एड (भाषा/ समाजशास्त्र विषय)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024: महत्वाच्या तारखा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 अधिसुचना 13 मार्च 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 01 एप्रिल 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

16 एप्रिल 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 अर्ज पद्धत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्जाचा नमुना अधिसुचना PDF मध्ये दिला आहे. अर्ज पूर्णपणे भरून समक्ष जुना ‘ड’ प्रभाग  कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव येथे जमा करावा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
RRB तंत्रज्ञ भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
सिडको भरती 2024  पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 कधी जाहीर झाली?

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 13 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 327 पदांसाठी जाहीर झाली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक पदांसाठी जाहीर झाली?