Table of Contents
The CMO (Chief Minister’s Office) made a big announcement regarding class 3 clerical posts in Maharashtra state. In the Maharashtra Cabinet meeting held on 21 September 2022, it has been announced that henceforth all Class 3 Clerical Examinations in Maharashtra will be conducted by MPSC. Get all the details related to this big announcement in this article.
Category | Latest Posts |
Big Announcement | Group C Clerical Exams will be conducted by MPSC Only |
Announced by | CMO Maharashtra and MPSC |
Now all Group C Clerical Exams will be conducted by MPSC Only
Now all Group C Clerical Exams will be conducted by MPSC Only: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी CMO (मुख्यमंत्री कार्यालायातून) प्राप्त झाली आहे. दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापुढे महाराष्ट्रातील सर्व वर्ग 3 लिपिकांची परीक्षा MPSC घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. खूप दिवसांपासून ही मागणी बहुतेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची होती. आज या लेखात आपण Group C Clerical Exams will be conducted by MPSC याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे.
Now all Group C Clerical Exams will be conducted by MPSC Only | महाराष्ट्रातील वर्ग 3 लिपिकांची परीक्षा MPSC घेणार
Now all Group C Clerical Exams will be conducted by MPSC Only: महाराष्ट्रातील वर्ग 3 लिपिकांची परीक्षा आता यापुढे MPSC मार्फतच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने Twitter संदेशामार्फत दिली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या संबंधीचे Twit केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील लिपिक संवार्गीय पदे ही MPSC मार्फत भरल्या जातील. येत्या काही दिवसातच यासंबंधी शासन निर्णय (GR) जाहीर होणार आहे. Now all Group C Clerical Exams will be conducted by MPSC Only शासन निर्णय जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुक मार्क करून ठेवा
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |