Marathi govt jobs   »   Latest Post   »   NIACL AO Cut-Off 2021

NIACL AO कट ऑफ 2021, मागील वर्षाचे Cut Off (गुणांची सीमारेषा) तपासा | NIACL AO Cut-Off 2021, Check Previous Year Cut Off Marks

NIACL AO कट ऑफ 2021, मागील वर्षाचे Cut Off (गुणांची सीमारेषा) तपासा | NIACL AO Cut-Off 2021, Check Previous Year Cut Off Marks: NIACL AO 2021 अधिसूचना 24 ऑगस्ट 2021 रोजी NIACL (New India Assurance Company Limited) च्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच newindia.co.in वर जारी करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित प्रशासकीय अधिकारी (Administrative Officers-AO) पदावर नियुक्त होण्यासाठी NIACL परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार अर्ज करतात. NIACL AO 2021 साठी एकूण 300 रिक्त पदे जाहीर केली केली आहेत. NIACL AO 2021 परीक्षा तीन वेगवेगळ्या टप्प्यात घेतली जाईल.

NIACL AO भरती 2021 Clear करण्यासाठी उमेदवारांना बोर्डाने सेट केलेल्या कट-ऑफची पूर्तता करावी लागेल. आज, या लेखात आम्ही NIACL AO कट ऑफ 2021 आणि NIACL AO मागील वर्षाच्या कट-ऑफवर चर्चा करणार आहोत.

NIACL AO Recruitment 2021 PDF: येथे क्लिक करा

NIACL AO Cut off 2021

NIACL AO Cut off 2021: वर नमूद केल्याप्रमाणे, उमेदवारांना भरती बोर्डाने सेट केलेल्या कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवून अंतिम निवड करण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. जे उमेदवार कट-ऑफपेक्षा जास्त गुण मिळवून पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतील ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील आणि त्यानंतर मुलाखतीची फेरी होईल. अंतिम निवड करण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्रपणे पात्र असणे आवश्यक आहे. NIACL AO कट-ऑफ 2021 अद्याप रिलीज झालेला नाही. NIACL पूर्व परीक्षा झाल्यानंतर जारी करेल, म्हणून उमेदवार खालील लेखात नमूद केलेल्या मागील वर्षाच्या कट-ऑफ तपासू शकतात.

NIACL AO Cut Off 2021 Previous Year Cut Off

NIACL AO Cut Off 2021 Previous Year Cut Off: NIACL AO कट ऑफ 2021 अद्याप रिलीज झालेला नाही, म्हणून जे उमेदवार NIACL AO परीक्षा 2021 ला बसणार आहेत ते NIACL AO मागील वर्षीचा कट ऑफ तपासू शकतात. मागील वर्षीचा कट ऑफ या परीक्षेचा आणि स्पर्धा स्तराचा आढावा देईल, तसेच उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करेल. या वर्षी विद्यार्थी अशी अपेक्षा करू शकतात की NIACL AO कट ऑफ 2021 3-4 गुणांसह वाढू शकेल. NIACL AO कट ऑफ पूर्णपणे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि परीक्षेच्या अडचणीच्या पातळीवर अवलंबून असेल. उमेदवार मागील वर्षीच्या राज्यनिहाय NIACL AO Cut Off साठी खालील तक्ता तपासू शकतात.

NIACL AO Cut-Off – Prelims

NIACL AO 2018 च्या पूर्वपरीक्षेचा कट ऑफ खाली दिला आहे. तुम्ही श्रेणीनिहाय आणि विभागवार NIACL AO कट ऑफ तपासू शकता.

NIACL AO Cut-Off Prelims: Previous Year Cut Off Category-Wise

NIACL AO Cut Off 2018 – Prelims
Categories Gen OBC SC ST HI OC VI ID/MD
Cut Off 80.25 75.75 70.50 61.00 45.25 69.5 72.25 34

NIACL AO Cut Off Prelims: Section-Wise Cut Off

NIACL AO Cut Off 2018 – Prelims: Section-Wise Cut Off
Sections SC/ST/OBC/PWBD UR
English Language 10.75 14
Reasoning Ability 11.25 15.5
Quantitative Aptitude 7.25 10.75

NIACL AO Cut Off – Mains

NIACL AO 2018 च्या मुख्य परीक्षेचा कट ऑफ खाली दिला आहे. तुम्ही श्रेणीवार, विभागवार, आणि Descriptive पेपर NIACL AO कट ऑफ तपासू शकता.

NIACL AO Cut-Off Mains: Previous Year Cut Off Category-Wise

NIACL AO (Generalists) Cut Off 2018 – Mains
Categories Cut Off
SC 108
ST 95.25
OBC 118.25
UR 126.5
HI 82
OC 113.75
VI 115.25
ID/MD 86.5

NIACL AO Cut Off Mains: Section-Wise Cut Off

NIACL AO Cut Off 2018 – Mains: Section-Wise Cut Off
Sections SC/ST/OBC/PwBD UR
English Language (50) 10.5 14.25
Reasoning Ability (50) 17.75 21
Quantitative Aptitude (50) 17.25 20.25
General Awareness (50) 6.5 10.5

NIACL AO Cut Off Descriptive Paper

NIACL AO Cut Off Descriptive Paper (Out of 30)
SC/ST/HI/OC/VI/ID/MD 13.5
OBC/UR 15

NIACL AO Cut Off 2021: FAQs

Q1. NIACL, NIACL AO कट-ऑफ 2021 कधी रिलीज होईल?

उत्तर: NIACL कट ऑफ 2021 NIACL परीक्षा 2021 आयोजित केल्यानंतर रिलीज होईल.

Q2: NIACL भरती 2021 ची निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर: NIACL भरती 2021 मध्ये तीन टप्पे समाविष्ट आहेत: प्रारंभिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

Q3. NIACL AO दरवर्षी आयोजित केले जाते का?

उत्तर: NIACL AO परीक्षा सर्वात पात्र उमेदवारांना विविध संवर्गातील प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यासाठी घेतली जाते. हे निश्चित नाही की NIACL परीक्षा दरवर्षी घेतली जाईल परंतु ती अत्यंत संभाव्य आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

NIACL AO कट ऑफ 2021, मागील वर्षाचे Cut Off (गुणांची सीमारेषा) तपासा | NIACL AO Cut-Off 2021_40.1
MAHARASHTRA MAHA Pack

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

NIACL AO कट ऑफ 2021, मागील वर्षाचे Cut Off (गुणांची सीमारेषा) तपासा | NIACL AO Cut-Off 2021_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

NIACL AO कट ऑफ 2021, मागील वर्षाचे Cut Off (गुणांची सीमारेषा) तपासा | NIACL AO Cut-Off 2021_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.