Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM यवतमाळ भरती 2024

NHM यवतमाळ भरती 2024, अधिसूचना, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

NHM यवतमाळ भरती 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियांन अंतर्गत जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, यवतमाळ ने NHM यवतमाळ भरती 2024 जाहीर केली आहे. NHM यवतमाळ भरती 2024 ही विविध संवर्गातील पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM यवतमाळ भरती 2024 मध्ये एकूण 116 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM यवतमाळ भरती 2024 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NHM यवतमाळ भरती 2024: विहंगावलोकन

NHM यवतमाळ भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. NHM यवतमाळ भरती 2024 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NHM यवतमाळ भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, यवतमाळ
भरतीचे नाव NHM यवतमाळ भरती 2023
पदाचे नाव

विवध संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 116
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरी स्थान यवतमाळ
अधिकृत संकेतस्थळ https://yavatmal.gov.in/

NHM यवतमाळ भरती 2024 अधिसूचना

NHM यवतमाळ भरती 2024 अंतर्गत 116 रिक्त जागांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM यवतमाळ भरती 2024 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM यवतमाळ भरती 2024 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NHM यवतमाळ भरती 2024 अधिसूचना PDF

NHM यवतमाळ भरती 2024 – महत्वाच्या तारखा

NHM यवतमाळ भरती 2024 महत्वाच्या तारखा: NHM यवतमाळ भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NHM यवतमाळ भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NHM यवतमाळ भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख
02 जानेवारी 2024
NHM यवतमाळ भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 02 जानेवारी 2024
NHM यवतमाळ भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 जानेवारी 2024

NHM यवतमाळ भरती 2024- रिक्त जागांचा तपशील 

NHM यवतमाळ भरती 2024 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालील तक्त्यात दिला आहे.

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या
ऍनेस्थेटिस्ट (IPHS) 02
ऑब्स्टेट्रिशियन (ओबी जीन) (IPHS) 03
वैद्यकीय अधिकारी पुरुष (RBSK) 01
वैद्यकीय अधिकारी महिला (RBSK) 01
फिजिओथेरपिस्ट (RNTCP) 01
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (NMHP) 01
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHP) 01
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD) 01
ऑडिओलॉजिस्ट (NPPCD) 01
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STLS) RNTCP 01
दंत शल्यचिकित्सक (NOHP) 01
दंत सहाय्यक (NOHP) 01
रक्तपेढी तंत्रज्ञ 04
आयुष सल्लागार (NAM) 01
आयुष कार्यक्रम सहाय्यक (NAM) 01
वैद्यकीय अधिकारी (MBBS) (HWC आणि HBT)
किंवा BAMS (HWC HBT)
35
लॅब टेक्निशियन 34
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (BPHU) 13
कीटकशास्त्रज्ञ (BPHU) 13
एकूण 116

NHM यवतमाळ भरती 2024- पात्रता निकष

NHM यवतमाळ भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NHM यवतमाळ भरती 2024- अर्ज शुल्क

NHM यवतमाळ भरती 2024 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • खुला प्रवर्ग: रु. 150
  • मागास प्रवर्ग: रु.100

NHM यवतमाळ भरती 2024- अर्ज प्रक्रिया

NHM यवतमाळ भरती 2024 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज फॉर्म डाउनलोड करून अर्ज भरू शकतात.

NHM यवतमाळ भरती 2023, अर्ज फॉर्म

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

NHM यवतमाळ भरती 2024 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

NHM यवतमाळ भरती 2024 ची अधिसूचना 02 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

NHM यवतमाळ भरती 2024 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

NHM यवतमाळ भरती 2024 विविध पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

NHM यवतमाळ भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NHM यवतमाळ भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे.