Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM सांगली भरती 2024

NHM सांगली भरती 2024 अधिसूचना जाहीर, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

NHM सांगली भरती 2024

NHM सांगली भरती 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली अंतर्गत UHWC व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता NHM सांगली भरती 2024 जाहीर केली आहे. NHM सांगली भरती 2024 ही विविध पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM सांगली भरती 2024 मध्ये एकूण 90 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM सांगली भरती 2024 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NHM सांगली भरती 2024: विहंगावलोकन

NHM सांगली भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 फेब्रुवारी 2024 आहे. NHM सांगली भरती 2024 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NHM सांगली भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली, महाराष्ट्र
भरतीचे नाव NHM सांगली भरती 2024
पदाचे नाव  विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 90
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी
नोकरी स्थान सांगली
अधिकृत संकेतस्थळ http://www.arogya.maharashtra.gov.in/

NHM सांगली भरती 2024 अधिसूचना

NHM सांगली भरती 2024 अंतर्गत 90 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM सांगली भरती 2024 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM सांगली भरती 2024 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

NHM सांगली भरती 2024 अधिसूचना PDF

NHM सांगली भरती 2024 – महत्वाच्या तारखा

NHM सांगली भरती 2024 महत्वाच्या तारखा: NHM सांगली भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NHM सांगली भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NHM सांगली भरती 2024 अधिसूचना प्रकाशन तारीख
02 फेब्रुवारी 2024
NHM सांगली भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 02 फेब्रुवारी 2024
NHM सांगली भरती 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024

NHM सांगली भरती 2024- रिक्त जागांचा तपशील 

NHM सांगली भरती 2024 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

NHM सांगली भरती 2024 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. वैद्यकीय अधिकारी  26
2. आरोग्य सेवक पुरुष 24
3. स्टाफ नर्स GNM 40
  एकूण रिक्त जागा 90

NHM सांगली भरती 2024- पात्रता निकष

NHM सांगली भरती 2024 अंतर्गत विविध 90 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NHM सांगली भरती 2024- अर्ज स्वीकारण्याचा पत्ता

खाली दिलेल्या पत्त्यावर NHM सांगली भरती 2024 साठी अर्ज स्वीकारण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला, जिल्हा परिषद सांगली- 416416

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

NHM सांगली भरती 2024 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

NHM सांगली भरती 2024 ची अधिसूचना 02 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

NHM सांगली भरती 2024 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

NHM सांगली भरती 2024 विविध पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

NHM सांगली भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NHM सांगली भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 फेब्रुवारी 2024 आहे.