Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM Pune Recruitment 2021

NHM पुणे पदभरती 2021 | NHM Pune Recruitment 2021

NHM Pune Recruitment 2021: पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकुण 45  रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात  NHM पुणे पदभरती 2021 (NHM Pune Recruitment 2021) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, NHM पुणे पदभरती 2021 (NHM Pune Recruitment 2021) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, ऑनलाईन अर्ज, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व ऑनलाईन अर्जाची लिंक इ गोष्टी पाहुयात.

NHM Pune Recruitment 2021 | NHM पुणे पदभरती 2021 

NHM Pune Recruitment 2021: वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) (Medical Officer (Full time)) व  प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) या पदांकरिता NHM पुणे (NHM Pune Recruitment 2021) अंतर्गत पुणे महानगरपालिकेसाठी कंत्राटी स्वरुपाची पदभरती जाहीर झाली. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर किवा खाली दिलेल्या लिंक वर दिनांक 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या लेखात, NHM Pune Recruitment 2021 चा सर्व तपशील नमूद आहेत.

NHM Pune Recruitment 2021 Notification | NHM पुणे पदभरती 2021 अधिसूचना

NHM Pune Recruitment 2021 Notification: NHM पुणे पदभरती 2021 (NHM Pune Recruitment 2021) अंतर्गत 2 संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 45 रिक्त पदांची अधिसूचना 10 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर झाली. ही पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM पुणे पदभरती 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM Pune Recruitment 2021 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

NHM पुणे पदभरती 2021 pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

NHM Pune Recruitment 2021- Important Dates | NHM पुणे पदभरती 2021- महत्वाच्या तारखा

NHM Pune Recruitment 2021- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM पुणे पदभरती 2021 (NHM Pune Recruitment 2021) च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NHM Pune Recruitment 2021- Important Dates
Events Dates
NHM पुणे पदभरती 2021- अधिसूचना 10 नोव्हेंबर 2021
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 10 नोव्हेंबर 2021
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021
मुलाखतीची  तारीख लवकरच जाहीर येईल

नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021

NHM Pune Recruitment 2021- Vacancies | NHM पुणे पदभरती 2021- रिक्त जागांचा तपशील 

NHM Pune Recruitment 2021- Vacancies: पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकुण 45 रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर जाहिरातीतील रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  No of Vacancies / रिक्त पदांची संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) (Medical Officer (Full time)) 9
2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) 36
एकूण 45

NHM Pune Recruitment 2021- Eligibility Criteria | NHM पुणे पदभरती 2021- पात्रता निकष

NHM Pune Recruitment 2021- Eligibility Criteria: NHM पुणे पदभरती 2021 (NHM Pune Recruitment 2021) अंतर्गत विविध 2 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता  वयोमर्यादा
1 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) (Medical Officer (Full time)) MBBS MCL/MMC नोंदणी आवश्यक खुला प्रवर्ग 38 वर्ष व मागास प्रवर्ग 43 वर्ष
2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) 12+ Diploma in Medical Laboratory

NHM Pune Recruitment 2021- Monthly Salary |  NHM पुणे पदभरती 2021- महिन्याचे मानधन

NHM Pune Recruitment 2021- Monthly Salary: NHM पुणे पदभरती 2021 (NHM Pune Recruitment 2021) अधिसूचनेनुसार पदांसाठी मिळणारे एकूण मानधन खालील तक्त्यात दिले आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  एकूण मानधन (रु)
1 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) (Medical Officer (Full time)) 60000
2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) 17000

NHM Pune Recruitment 2021- Application Fee |  NHM पुणे पदभरती 2021- अर्ज शुल्क

NHM Pune Recruitment 2021- Application Fee: NHM पुणे पदभरती 2021 (NHM Pune Recruitment 2021) साठी सर्व प्रवर्गासाठी फी 300 रु आहे.

अर्ज शुल्क हे डिमांड ड्राफट (Demand Draft) स्वरुपात स्विकारण्यात येईल. सदरील शुल्क हे नापरतावा (Non Refundable) असुन, उमेदवारांनी डिमांड ड्राफट हे  Deputy Director Health Services Pune या नावे असावा आणि डिमांड ड्राफटच्या मागील बाजुस उमेदवाराने त्यांचे संपूर्ण नाव, अर्ज सादर केलेल्या पदाचे नाव, पद क्रमांक टाकावा.

NHM Pune Recruitment 2021- Online Apply Link |  NHM पुणे पदभरती 2021- ऑनलाईन Apply लिंक

NHM Pune Recruitment 2021- Online Apply Link: पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता अर्ज करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या किवा खाली दिलेल्या direct लिंक वर क्लिक करा.

NHM Pune Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा

NHM Pune Recruitment 2021-
Terms and Condition | NHM पुणे पदभरती 2021-
अटी व शर्ती

NHM Pune Recruitment 2021-Terms and Condition: NHM पुणे पदभरती 2021 ऑफलाईन अर्ज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.

 • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
 • वरील सर्व पदे ही कंत्राटी पध्दतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
 • एकूण पदांच्या संख्येत अथवा आरक्षणामध्ये बदल होवू शकतो.
 • सदरील पदे ही निव्वळ कंत्राटी पध्दतीने केवळ प्रकल्प कालावधी पूरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात येतील.
 • पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाहीत.
 • ऑनलाईनद्वारे प्राप्त झालेल्या अर्जावरुन व उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेवरुन मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल.
 • अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही. नियुक्ती दिलेल्या उमेदवारांनी मुख्यालयी राहुन सेवा देणे बंधनकारक राहील.
 • पदभरतीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवाराने कार्यालयात प्रत्यक्ष भेट देव नये. तसेच उपसंचालक कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच पात्र उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारे मेरिट लिस्ट लावण्यात येईल उमेदवार संख्या जादा आल्यास मुलाखती घेण्यात येतील याचे सर्वस्वी अधिकार निवड समितीस राहतील.
 • अर्जदारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करताना त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
 • भरतीप्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबाव तंत्राचा वापर किंवा अनुचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर त्याची उमेदवारी/नियुक्ती कोणतीही पुर्वसुचना न देता रदद करण्यात येईल.
 • भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार पदे कमी जास्त करणे, भरती प्रक्रिया रदद करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, इ.सर्व अधिकार उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे यांनी राखून ठेवले आहेत.

FAQs Pune Recruitment 2021

Q1. NHM पुणे पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. NHM पुणे पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे

Q2. NHM पुणे पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans. NHM पुणे पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे

Q3. NHM पुणे पदभरती 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. NHM पुणे पदभरती 2021 अधिसूचनेनुसार 45 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

Q4. NHM पुणे पदभरती 2021 अर्ज करण्याची फी किती आहे?

Ans. NHM पुणे पदभरती 2021 अर्ज करण्यासाठी फी 300 रु आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

NHM Pune Recruitment 2021 | NHM पुणे पदभरती 2021_40.1
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

NHM Pune Recruitment 2021 | NHM पुणे पदभरती 2021_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

NHM Pune Recruitment 2021 | NHM पुणे पदभरती 2021_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.