Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM Nagpur Recruitment 2022

NHM Nagpur Recruitment 2022, NHM नागपूर भरती 2022

NHM Nagpur Recruitment 2022, In this article you will get detailed information about NHM Nagpur Recruitment 2022 i.e Notification, Important Dates, Application Format, Vacancy details, Salary, etc.

NHM Nagpur Recruitment 2022
Category Job Alert
Department Nagpur Municipal Corporation
District Nagpur
Name NHM Nagpur Recruitment 2022
Total Vacancy 89

NHM Nagpur Recruitment 2022

NHM Nagpur Recruitment 2022: आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात  NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

NHM Nagpur Recruitment 2022 | NHM नागपूर भरती 2022 

NHM Nagpur Recruitment 2022: Staff Nurse, या पदाकरिता कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरुपाची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिनांक 08 मार्च 2022 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात, NHM Nagpur Recruitment 2022 चा सर्व तपशील नमूद आहेत.

NHM Nagpur Recruitment 2022 Notification | NHM नागपूर भरती 2022 अधिसूचना

NHM Nagpur Recruitment 2022 Notification: NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) अंतर्गत 89 रिक्त पदांची अधिसूचना 20 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झाली. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM Nagpur Recruitment 2022 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

NHM Nagpur Recruitment 2022 PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

NHM Nagpur Recruitment 2022- Important Dates | NHM नागपूर भरती 2022 – महत्वाच्या तारखा

NHM Nagpur Recruitment 2022- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NHM Nagpur Recruitment 2022- Important Dates
Events Dates
NHM नागपूर भरती 2022- अधिसूचना 03 मार्च 2022
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 03 मार्च 2022
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022
मुलाखतीची/ लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

NHM Nagpur Recruitment 2022- Vacancies | NHM नागपूर भरती 2022- रिक्त जागांचा तपशील 

NHM Nagpur Recruitment 2022- Vacancies: NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) प्रवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Sr. No Post / पदाचे नाव  No of Vacancies / रिक्त पदांची संख्या
1 अ. जा. 10
2 अ. ज. 06
3 वि. जा (अ) 03
4 भ. ज. (ब) 03
5 भ. ज. (क) 03
6 भ. ज. (ड) 05
7 वि. मा. प्र. 02
8 इ. मा. व. 16
9 E.W.S 09
10 खुला प्रवर्ग 32
एकूण 89

NHM Nagpur Recruitment 2022- Eligibility Criteria | NHM नागपूर भरती 2022- पात्रता निकष

NHM Nagpur Recruitment 2022- Eligibility Criteria: NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) अंतर्गत विविध 14 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता: 10 + ANM 

वयोमर्यादा: खुला प्रवर्ग 38 वर्ष व मागास प्रवर्ग 43 वर्ष

NHM Nagpur Recruitment 2022- Monthly Salary |  NHM नागपूर भरती 2022- महिन्याचे मानधन

NHM Nagpur Recruitment 2022- Monthly Salary: NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) नर्स या पदाला 18000 महिन्याचे मानधन मिळेल.

NHM Nagpur Recruitment 2022- Application Fee |  NHM नागपूर भरती 2022- अर्ज शुल्क

NHM Nagpur Recruitment 2022- Application Fee: NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) साठी कुठलेही अर्ज शुल्क नाही आहे.

NHM Nagpur Recruitment 2022- Application Address |  NHM नागपूर भरती 2022- अर्ज पाठवायचा पत्ता

NHM नागपूर भरती 2022- अर्ज पाठवायचा पत्ता: NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) साठी इच्छुक उमेदवारास पोस्टाने विहित नमुन्यात अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पाठवायचा पत्ता खालीलप्रमाणे आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता.

आज पाठवायचा पत्ता: कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर 440001

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

NHM Nagpur Recruitment 2022 Application Format

NHM Nagpur Recruitment 2022- Terms and Condition | NHM नागपूर भरती 2022- अटी व शर्ती

NHM Nagpur Recruitment 2022-Terms and Condition: NHM नागपूर भरती 2022 (NHM Nagpur Recruitment 2022) ऑफलाईन अर्ज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.

  1. अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकीय, निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  2. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  3. उमेदवारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी स्वतंत्रपणे पदनिहाय मुलाखतीकरीता सकाळी 10.00 वाजता सर्व आवश्यक दस्ताऐवजांसह उपस्थित राहावे.
  4. सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही.
  5. मुलाखतीस पात्र उमेदवाराने मुलाखतीकरीता खालील आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत (Original) व साक्षांकित (Zerox) प्रतींचा एक संच या सह उपस्थित राहावे.

 

Latest Posts:

Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022

Indian Navy Tradesman Recruitment 2022, Apply for 1531 Posts

RBI Assistant 2022 Notification Out for 950 Posts

FAQs NHM Nagpur Recruitment 2022

Q1. NHM नागपूर भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. NHM नागपूर भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 03 मार्च 2022 आहे

Q2. NHM नागपूर भरती 2022 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans. NHM नागपूर भरती 2022 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख 08 मार्च 2022 आहे

Q3. NHM नागपूर भरती 2022 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. NHM नागपूर भरती 2022 अधिसूचनेनुसार 89 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

Q4. NHM नागपूर भरती 2022 अर्ज करण्याची फी किती आहे?

Ans. NHM नागपूर भरती 2022 अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.