Table of Contents
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022: दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई ने 27 एप्रिल 2022 रोजी त्यांचा अधिकृत वर नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 ची अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया लिपिक (Clerk) पदांसाठी होणार आहे. या लेखात आपण नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022, मुंबई
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही एक नागरी सहकारी बँक आहे. या बँकेच्या शाखा मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या अश्या एकूण 17 शाखा आहेत. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. ऑनलाइन अर्जाची नोंदणी 27 एप्रिल 2022 पासून सुरू होईल आणि 17 मे 2022 पर्यंत ऑनलाइन लिंक सक्रिय राहणार आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2022 मध्ये 12 लिपिकांच्या रिक्त जागा जाहीर झाले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर किंवा लेखात दिलेल्या लिंकवरून तपशील पाहू शकतात.
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022, मुंबई: महत्वाच्या तारखा
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लिपिक 2022 च्या भरतीची अधिकृत अधिसूचना नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच http://www.nationalbank.co.in/. वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीचा सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022: महत्वाच्या तारखा | |
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती अधिसूचना |
27 एप्रिल 2022 |
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | 27 एप्रिल 2022 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख |
17 मे 2022 |
परीक्षेसाठी प्रवेशपत्र |
परीक्षेच्या 10 दिवस आधी |
परीक्षा तारीख |
मे किंवा जून 2022 मध्ये |
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022, मुंबई: अधिसूचना PDF
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकने 27 एप्रिल 2022 रोजी Clerk (लिपिक) या पदासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 चे Notification, Download करू शकता.
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 अधिसूचना PDF
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022, मुंबई: रिक्त पदाचा तपशील
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 अंतर्गत Clerk (लिपिक) पदाच्या एकूण 12 रिक्त जागांसाठी ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022, मुंबई: अर्ज शुल्क
परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज शुल्क रु.655/- (जीएसटीसह) आहे.
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022, मुंबई: पात्रता निकष
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती अंतर्गत Clerk पदाला लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: 31/03/2022 रोजी, 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अतिरिक्त निकष:
- बँकिंग अनुभव.
- संगणक अनुप्रयोगांचे पुरेसे ज्ञान.
- मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022, मुंबई: अर्ज करण्यासाठी लिंक
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 अंतर्गत लिपिक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 असून उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022, ऑनलाइन अर्जाची लिंक
इतर भरती:
- महावितरण भरती 2022
- सीबीआय भर्ती 2022
- UMC भरती 2022
- BSF भर्ती 2022
- UPSC CAPF भर्ती 2022
- कोकण रेल्वे भरती 2022
- महाराष्ट्र रोजगार मेळावा 2022
- महाराष्ट्रातील आगामी सरकारी नोकऱ्या 2022
- MPSC स्टेनोग्राफर भर्ती 2022
FAQs: दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022
Q1. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 कधी जाहीर झाली?
Ans. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022, 27 एप्रिल 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Ans. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.
Q3. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 मध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे?
Ans. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2022 मध्ये रिक्त पदांची संख्या 12 आहे.
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Official Website of National Co-operative Bank | http://www.nationalbank.co.in/ |