Marathi govt jobs   »   Job Notification   »   नांदेड पोलीस पाटील भरती 2024

नांदेड पोलीस पाटील भरती 2024, 745 पोलीस पाटील पदांसाठी अधिसूचना जाहीर

नांदेड पोलीस पाटील भरती 2024

नांदेड पोलीस पाटील भरती 2024: जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी दि. 01 जानेवारी 2024 रोजी विविध उपविभागीय कार्यालयांतर्गत एकूण 745 पदांसाठी नांदेड पोलीस पाटील भरती 2024 जाहीर केली आहे. नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. या लेखात नांदेड पोलीस पाटील भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

नांदेड पोलीस पाटील भरती 2024: विहंगावलोकन

नांदेड जिल्ह्यातील विविध उपविभागातील एकूण 745 पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी नांदेड पोलीस पाटील भरती 2024 जाहीर झाली असून नांदेड पोलीस पाटील भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती या लेखात देण्यात आली आहे.

नांदेड पोलीस पाटील भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
भरतीचे नाव नांदेड पोलीस पाटील भरती 2024 भरती 2023
पदाचे नाव पोलीस पाटील
एकूण रिक्त पदे 745
अर्ज सुरु होण्याची तारीख 01 जानेवारी 2024
अर्ज करण्याचा शेवटची तारीख 08 जानेवारी 2024
अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा
नोकरीचे ठिकाण नांदेड
अधिकृत संकेतस्थळ www.nanded.gov.in

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 असून इतर महात्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

नांदेड पोलीस पाटील भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
नांदेड पोलीस पाटील भरती 2024 ची अधिसूचना 01 जानेवारी 2024
नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 01 जानेवारी 2024
नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024
पात्र/अपात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे 09 जानेवारी 2024
पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे 10 ते 13 जानेवारी 2024
लेखी परीक्षा 14 जानेवारी 2024
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 15 जानेवारी 2024
मुलाखतीची तारीख संकेतस्थळावर कळविण्यात येईल
अंतिम निकाल संकेतस्थळावर कळविण्यात येईल

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 अधिसूचना

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 अंतर्गत विविध उपविभागातील एकूण 745 पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. नांदेड पोलीस पाटील भरती 2024 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 अधिसुचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 अंतर्गत अंतर्गत एकूण 745 पोलीस पाटील पदांची भरती होणार असून तालुक्यानुसार रिक्त पदाची माहिती खाली देण्यात आली आहे.

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 रिक्त पदे 2023
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय रिक्त पदे
नांदेड 88
भोकर 82
कंधार 170
हदगाव 101
देगलूर 143
धर्माबाद 64
बिलोली 97
एकूण 745

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 मधील पोलीस पाटील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकष खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणीक पात्रता व इतर निकष वयोमर्यादा

(04 ऑक्टोबर  2023)

पोलीस पाटील
  • अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावा
  • अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा.
  • अर्जदार शारीरिकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे.
25 वर्षे ते 45 वर्षे

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी आवश्यक अर्ज शुल्क

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

  • खुला प्रवर्ग: रु. 800
  • मागास प्रवर्ग: रु. 700

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. नांदेड पोलीस पाटील भरती 2024 ची ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.

  • लेखी परीक्षा (80 गुण)
  • तोंडी परीक्षा (20 गुण)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 कधी जाहीर झाली?

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 01 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 745 पदांसाठी जाहीर झाली.

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.