Marathi govt jobs   »   MSCE भरती 2024

MSCE भरती 2024, विविध संवर्गातील 23 पदांसाठी अर्ज करा

MSCE भरती 2024

MSCE भरती 2024: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 13 मार्च 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 23 रिक्त पदे भरण्यासाठी MSCE भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण MSCE भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

MSCE भरती 2024: विहंगावलोकन 

MSCE भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

MSCE भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
भरतीचे नाव MSCE भरती 2024
पदांची नावे विविध पदे
एकूण पदे 23
नोकरीचे ठिकाण पुणे
अधिकृत संकेतस्थळ https://www.mscepune.in/

MSCE भरती 2024: अधिसुचना 

MSCE भरती 2024 अंतर्गत  विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 13 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

MSCE भरती 2024 अधिसुचना PDF

MSCE भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

MSCE भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. प्रवर्ग पदसंख्या
1. मुख्य लिपिक 06
2. वरिष्ठ लिपिक 14
3. निम्नश्रेणी लघुलेखक 03
एकूण 23

MSCE भरती 2024: पात्रता निकष

MSCE भरती 2024 साठी पात्रता निकष खाली दिला आहे.

शैक्षणिक पात्रता:

अ.क्र. प्रवर्ग शैक्षणिक पात्रता
1. मुख्य लिपिक / वरिष्ठ लिपिक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.
  • वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव.
  • एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

 

2. निम्नश्रेणी लघुलेखक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  •  एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

  • 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय उमेदवार- 43 वर्ष)

MSCE भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

MSCE भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

MSCE भरती 2024: महत्वाच्या तारखा
MSCE भरती 2024 लघुसूचना 13 मार्च 2024
MSCE भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 23 मार्च 2024
MSCE भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

08 एप्रिल 2024

MSCE भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

MSCE भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच सक्रीय होईल.

MSCE भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(निष्क्रिय) 

MSCE भरती 2024: अर्ज शुल्क

MSCE भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
खुला रु.950
मागासवर्ग रु. 850

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
RRB तंत्रज्ञ भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
सिडको भरती 2024  पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MSCE भरती 2024 कधी जाहीर झाली?

MSCE भरती 2024 13 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

MSCE भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

MSCE भरती 2024 23 पदांसाठी जाहीर झाली.

MSCE भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

MSCE भरती 2024 अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी जाहीर झाली