Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC पावनखिंड Rajyaseva Purva Pariksha Comprehensive...

पावनखिंड राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्वसमावेशक बॅच | MPSC Rajyaseva Purva Pariksha Comprehensive Batch

MPSC Rajyaseva Purva Pariksha Comprehensive Batch: महाराष्ट्र राज्यसेवा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकतीच राज्य प्रशासन विभागाच्या विविध शाखांमध्ये अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी Notification जाहीर केले आहे. या वर्षी MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी 390 रिक्त पदे जाहीर केले आहेत. तर चला या वर्षाच्या या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घेऊयात. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी उत्तम तयारी करण्यासाठी Adda247 मराठीने पावनखिंड राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्वसमावेशक बॅच सुरु केली आहे.

MPSC Rajyaseva Purva Pariksha Comprehensive Batch Details | पावनखिंड राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्वसमावेशक बॅच तपशील

MPSC Rajyaseva Purva Pariksha Comprehensive Batch Details: MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ अचानक नोटिफिकेशन प्रसिद्ध केल्यामुळे आता राज्यसेवा पूर्व परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी यासाठी ADDA 247 मराठी च्या टीमने खास तुमच्यासाठी पावनखिंड -राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्व समावेशक बॅच घेऊन आली आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. पावनखिंड बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल . जे विद्यार्थी MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.
MPSC पावनखिंड Rajyaseva Purva Pariksha Comprehensive Batch_40.1
पावनखिंड राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्वसमावेशक बॅच

Visit Now आणि FEST75 हा Promocode वापरून 75% Off मिळवा.

MPSC Rajyaseva Purva Pariksha Comprehensive Batch Study Plan | पावनखिंड राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्वसमावेशक बॅच अभ्यास योजना

Check the study plan here.

बॅच प्रारंभ : 18 ऑक्टोबर 2021
बॅचची वेळ :   दुपारी 3:00 PM ते 7:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online

पावनखिंड राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्वसमावेशक बॅच: Batch Highlights 

कोर्स हायलाइट्स:

 • १८०+ तास परस्परसंवादी (LIVE ) थेट वर्ग
 • अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
 •  लाईव्ह क्लास अटेंड न करता आल्यास  रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
 • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
 • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
 • संपूर्ण परीक्षाभिमूख मार्गदर्शन

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :

 • इतिहास (प्राचीन ,मध्ययुगिन ,आधुनिक)
 • भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
 • राज्यघटना आणि पंचायत राज
 • विज्ञान
 • पर्यावरण
 • अर्थशास्त्र
 • चालू घडामोडी
 • CSAT  (अंकगणित ,बुद्धिमत्ता , उतारे, निर्णय क्षमता )

 

कोर्स भाषा : मराठी

 

शिक्षकांबद्दल माहिती

 • भूगोल आणि पर्यावरण, अर्थशास्त्र    :- दिपक शिंदे.
  ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण  मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • CSAT -बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
  गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा,  विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
 • राज्यघटना आणि पंचायतराज & CSAT उतारे  : वृषाली होनराव
  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . , CSAT  उतारे , राज्यघटना   विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
 • सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
  रोहिणी मॅडम यांना  सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • इतिहास आणि चालू घडामोडी  : प्रतीक सर
  प्रतीक सरांना इतिहास  विषय शिकवण्याचा ५  वर्षांहून अधिक काळ  शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात

 

वैधता १२ महिने 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC पावनखिंड Rajyaseva Purva Pariksha Comprehensive Batch_40.1
पावनखिंड राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्वसमावेशक बॅच

Visit Now आणि FEST75 हा Promocode वापरून 75% Off मिळवा.

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

MPSC पावनखिंड Rajyaseva Purva Pariksha Comprehensive Batch_70.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

MPSC पावनखिंड Rajyaseva Purva Pariksha Comprehensive Batch_80.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.