Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग, जिल्हा परिषद भरती...

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग, जिल्हा परिषद भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग 

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग: महाराष्ट्राचे प्रमुख तीन प्राकृतिक विभाग आहेत. कोंकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार. दळणवळणासाठी जेंव्हा आपल्याला कोंकणातून महाराष्ट्र पठारावर जायचे आहे किंवा महाराष्ट्र पाठरवरून कोंकणात यायचे आहे तर मध्ये सह्याद्री पर्वत येतो. आशा वेळी जिथे सह्याद्रीची ऊंची कमी आहे आशा ठिकाणी घाट मार्ग निर्माण केले आहेत. जो दोन शहरांना जोडण्याचा काम करतात. अश्या घाटमार्गांवर आपल्या स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात.आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. यांची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे. तर चल जाणून घेऊया या घाटमार्गांबद्दल.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग: विहंगावलोकन 

स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राच्या भूगोलावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील घाटमार्ग सविस्तर जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग: विहंगावलोकन 
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता जिल्हा परिषद भरती 2023  व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय महाराष्ट्राचा भूगोल
लेखाचे नाव महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग
भारतातील शेती
अड्डा247 मराठी अँप

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग 

पर्वतरांगेत अधूनमधून कमी उंचीचे भाग आढळतात त्यांना खिंड असे म्हणतात. या खिंडीतून वाहतुकीचे मार्ग जातात यांना घाटमार्ग म्हणतात. स्पर्धा परीक्षेमध्ये या घाटांचा क्रम, जोडणारी शहरे यांवर प्रश्न विचारले जातात. त्यानुसार या लेखात माहिती दिली गेली आहे.

घाटाचे नाव  प्रमुख मार्ग 
थळ घाट (कसारा घाट) नाशिक ते मुंबई
मालशेज घाट कल्याण (ठाणे) ते आळेफाटा (अहमदनगर)
बोर घाट (खंडाळा घाट) पुणे ते मुंबई
वरंधा घाट भोर ते महाड
खंबाटकी घाट पुणे ते सातारा
परसणी घाट पंचगणी (सातारा) ते वाई
आंबेनळी घाट राईगड ते सातारा
कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण
आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी
फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी
हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ
आंबोली घाट बेळगाव-सावंतवाडी-वंगुर्ला

कोल्हापूर-सावंतवाडी

कात्रज घाट पुणे ते सातारा
दिवा घाट पुणे ते बारामती
जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
भारतातील जागतिक वारसा स्थळे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रकाशाचे गुणधर्म
महाराष्ट्राची मानचिन्हे
भारतातील शेती
भौतिक राशी आणि त्यांचे एकके
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार, कालावधी आणि परिणाम
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP)
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी
राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्रातील लोकजीवन
भारतीय संविधानाची उद्देशिका
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

घाटमार्ग म्हणजे काय?

पर्वतरांगेत अधूनमधून कमी उंचीचे भाग आढळतात त्यांना खिंड असे म्हणतात. या खिंडीतून वाहतुकीचे मार्ग जातात यांना घाटमार्ग म्हणतात.

महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडचा घाट कोणता आहे?

महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडचा घाट हा आंबोली घाट आहे. जो कोल्हापूरला सावंतवाडीशी जोडतो.

कराड व चिपळूण ला जोडणारा घाट कोणता आहे?

कुंभार्ली घाट हा कराड व चिपळूण ला जोडणारा घाट आहे.