Table of Contents
महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा शुक्रवार, दिनांक २४/०५/२०२४ रोजी होणार आहे. सदर परीक्षेचे केंद्र, त्याचा पत्ता व परीक्षेचे वेळापत्रक संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन पत्रात नमुद केलेल्या मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्त्यावर आयबीपीएस (IBPS) संस्थेकडुन कळविण्यात आले आहेत. या लेखात या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची थेट लिंक देण्यात आली आहे. उमेदवारांना या संकेतस्थळावरुन परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त होतील.
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 39 पदांची भरती होणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभागाचे नाव | महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 |
पदांची नावे |
|
रिक्त पदे | 39 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahasanskruti.org |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 होती. इतर सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 15 ऑगस्ट 2023 |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 15 ऑगस्ट 2023 |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 सप्टेंबर 2023 |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षा 2023 तारीख | 24 मे 2024 |
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र जाहीर होण्याची तारीख | 14 मे 2024 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.