Table of Contents
Maharashtra Test Mate
आमचे सर्व-समावेशक महाराष्ट्र टेस्ट मेट चाचणी मालिका पॅकेज सादर करताना आम्हाला अंत्यत आनंद होत आहे. सावधगिरीने तयार केलेली, आमची चाचणी मालिका एक कठोर आणि कार्यक्षम मूल्यांकन प्लॅटफॉर्म म्हणून काम करते. हे तुमच्या ज्ञानाचे मूल्यमापन करण्यासाठी, तुमची सामर्थ्य आणि कमकुवतता दर्शवण्यासाठी आणि तुमची एकूण परीक्षा तयारी वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
Adda247 चे महाराष्ट्र टेस्ट मेट हे 2023-2024 मध्ये होणाऱ्या सर्व महाराष्ट्र राज्य परीक्षांसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अमर्यादित सर्वसमावेशक तयारीचे साधन आहे. यात MPSC घेत असलेल्या परीक्षा जसे की MPSC नागरी सेवा, MPSC अराजपत्रित, MPSC तांत्रिक सेवा इत्यादी, महाराष्ट्र सरळ सेवा भरती परीक्षा जसे की तलाठी, वनविभाग, कृषी विभाग, MahaTAIT, पोलिस, महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, आणि इतर सरळ सेवा भरती परीक्षा तसेच केंद्रीय परीक्षा ज्या मराठी भाषेत देखील घेतल्या जातात जसे की SSC CHSL, SSC MTS, IBPS क्लार्क, IBPS RRB PO, IBPS RRB क्लार्क इ. यांचा समावेश आहे.
Maharashtra Test Mate Unlock Unlimited Tests for MPSC, Talathi, and Other Exams
Maharashtra TESTMATE सर्व विषयांचे सर्वसमावेशक कव्हरेज प्रदान करते, Full Length Mock, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, विषयनिहाय चाचणी, चॅप्टर टेस्ट, स्टॅटिक जीके टेस्ट, साप्ताहिक चालू घडामोडी इत्यादी स्वरूपात तुम्ही योग्य प्रकारे सराव करू शकता. सर्व टेस्टमध्ये सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरणाचा यात समावेश आहे. हे केव्हाही, कुठेही उमेदवाराला अनुकूल ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे शिकण्यास सक्षम करते, तसेच यशस्वी करिअरसाठी कमकुवत क्षेत्रे ओळखण्यात आणि सुधारण्यात मदत करते.
Maharashtra TESTMATE, One Mate for All Exams
स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळ्या चाचणी मालिका खरेदी करण्यापेक्षा सर्व चाचणी मालिका फक्त एकाच म्हणजेच महाराष्ट्र टेस्ट मेट मध्ये तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ते पण फक्त रु. 299 मध्ये. त्यामुळे आता लगेचच Adda247 च्या website ला भेट देऊन तुमच्या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला हवा असलेला योग्य सराव करण्यासाठी महाराष्ट्र TESTMATE ची साथ घ्या. खाली तुम्ही Maharashtra TESTMATE वर असलेल्या ऑफेरची माहिती मिळवू शकता.
?महाराष्ट्र टेस्ट मेट कॅम्पेन ⚡
आपल्या सरावासाठी ✍️
आपल्या सोबत ?
✨प्रारंभ तारीख – 3 जून सकाळी 12
✨शेवटची तारीख – 4 जून रात्री 11:59

What is included in Maharashtra Test Mate?
तुम्हाला MPSC, सरळ सेवा आणि इतर भरती परीक्षांसाठी अमर्यादित टेस्ट मिळतील ज्याचा तपशील तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.
Total Full-Length Mocks | 250+ |
Total Previous Years’ Papers | 20+ |
Total Topic Tests | 10+ |
Total Subject Tests | 100+ |
Weekly Current Affairs Tests | 150+ |
Exam Name/Test Name | No. of Full Length Mocks | No of Full Length PYP | No. of Topic Test/Chapter Test | No of Subject Test | Weekly Current Affairs |
MPSC Civil Services Combined Prelims 2023 Paper 1 & Paper 2 | 11 | 5 | |||
11 | 5 | ||||
MPSC Non Gazetted Combined | 20 | 10 | |||
MPSC Technical | 7 | ||||
MPSC Group C Mains 2022-23 | Combine Paper 1 Full Length Mock | 7 | ||||
Maharashtra Talathi Bharti 2023 | 15 | ||||
PCMC Bharti 2023 | 8 | ||||
Krushi Vibhag Senior Clerk & Assistant Superintendent | 7 | ||||
Krushi Vibhag Steno Typist & Stenographer | 7 | ||||
Maharashtra Municipal Corporation Bharti | 10 | ||||
Maharashtra Zilha Parishad Mega Bharti | 10 | ||||
Maharashtra Police Bharti | 15 | 5 | |||
Van Viibhag Lekhapal Bharti | 10 | ||||
Saraswat Bank Junior Officers (Marketing and Operations) | 5 | 35 | 40 | ||
The Income Tax Department Co-operative Bank Clerk | 5 | 20 | 20 | 40 | |
MahaTAIT | 10 | 0 | |||
Pune Peoples Cooperative Bank Lekhanik(Clerk) | 5 | 35 | 36 | ||
Maharashtra Nagar Parishad Bharti | 10 | ||||
Pune Mahanagarpalika Clerk Typist | 7 | ||||
Maharashtra State Cooperative Bank Clerk | 5 | 20 | 23 | ||
Thane DCC Bank Jr Clerk | 10 | ||||
Bombay High Court Clerk | 10 | ||||
PDCC Bank Clerk Exam | 5 | ||||
Abhyudaya Co-Operative Bank | 5 | ||||
Mhada Bharti | 5 | ||||
Akola DCC Bank Jr. Clerk | 5 | ||||
SSC CHSL Tier-I & Tier-II | 15 | ||||
IBPS RRB PO Test Series | 10 | ||||
IBPS RRB Clerk Test Series | 10 | ||||
IBPS Clerk Test Series | 10 | 0 |
Maharashtra Test Mate Specifications
- महाराष्ट्रातील आणि केंद्रीय परीक्षा ज्या मराठी भाषेत उपलब्ध असतात त्यांचा समावेश
- Adda247 स्टोअर आणि Adda247 मोबाइल अॅपवर प्रवेशयोग्य
- इंग्रजी आणि मराठी माध्यमात उपलब्ध
- तपशीलवार स्पष्टीकरण
- तपशीलवार प्रयत्न केलेल्या चाचणीचे विश्लेषण (ऑल इंडिया रँक, टॉपर्सशी तुलना इ.)
Maharashtra Test Mate Course Highlights
- तपशीलवार स्पष्टीकरणासोबत एकूण 600+ चाचण्या
- सर्वसमावेशक चाचणी मालिका
- नवीनतम परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
- मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका
- फुल लेंथ मॉकस
- विषयनिहाय चाचणी,
- चॅप्टर टेस्ट, स्टॅटिक जीके टेस्ट, साप्ताहिक चालू घडामोडी, इत्यादी
महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
