Marathi govt jobs   »   Uncategorised   »   Talathi Bharti Book 2023

Maharashtra Talathi Bharti Book 2023 by Adda247, महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक

Maharashtra Talathi Bharti Book 2023 by Adda247

महाराष्ट्र तलाठी मेगा भरती 2023 अंतर्गत एकूण 4657 तलाठी पदांची भरती होणार आहे. ‘महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच’ हे पुस्तक महसूल विभागाच्या अखत्यारीतील निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), लघुटंकलेखक व तलाठी (गट-क) या पदांच्या भरतीसाठी उपयुक्त आहे. हे पुस्तक महाराष्ट्र तलाठी नोकरी इच्छूकांना ऑफलाइन सराव साहित्याचा विश्वासार्ह आणि समाधानकारक स्त्रोत देऊन मदत करण्याचा प्रयत्न आहे. TCS आणि IBPS विचारात असलेल्या प्रश्नांच्या दर्जानुसार या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

Maharashtra Talathi Bharti Book 2023 by Adda247, महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अश्या चार विषयांवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तकात या चारही विषयांचा समावेश आहे. यात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी विषयावर प्रत्येकी 250 प्रश्न देण्यात आले आहेत. असे एकत्र 1000 महत्वाच्या प्रश्नांचा समावेश ‘महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच’ या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रत्येक विषयावरील 250 प्रश्नात त्या त्या विषयातील सर्व घटक आणि उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे जेणेकरून प्रत्येक विषयाची योग्य प्रकारे संपूर्ण तयारी तुम्हाला करता येईल. महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक हे महाराष्ट्र तलाठी भरती च्या अद्यतनित अभ्यासक्रमावर आणि परीक्षेच्या स्धस्वरूपावर आधारित आहे.

Features of Maharashtra Talathi Bharti 2023 Practice Questions Book | महाराष्ट्र तलाठी भरती 2023 संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तकाचे वैशिष्ट्ये

Maharashtra Talathi Book: महाराष्ट्र तलाठी भरती 2023 संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक हे TCS आणि IBPS विचारात असलेल्या प्रश्नांच्या दर्जानुसार तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाची थोडक्यात वैशिष्ट्ये खाली पाहू शकता.

 • महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेतील सर्व विषयांचा समावेश
 • सुटसुटीत व अभ्यासाच्या तयारीसाठी सुलभ रचना
 • वर्गीकृत प्रश्नसंच
 • आवश्यक तेथे टिप्स व ट्रिक्स
 • 1000 प्रश्नांचा समावेश
 • प्रत्येक प्रश्नाचे तपशीलवार स्पष्टीकरण

Talathi Bharti Practice Questions Book Index | महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक अनुक्रमणिका

महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तकात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अश्या चारही विषयांचा समावेश आहे. या पुस्तकात तुम्हाला या चारही विषयातील घटक आणि उपघटकांवर प्रश्न मिळतील. महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच अनुक्रमणिका खालील दिलेल्या लिंकवर क्लीक करून पाहू शकता.

महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच अनुक्रमणिका

Talathi Bharti Book Highlights | महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक हायलाइट्स

महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या नामांकित प्राध्यापकांनी तयार केले आहे, ज्यांना बारीकसारीक युक्त्या आणि पद्धती चांगल्या प्रकारे अवगत आहेत जे खऱ्या परीक्षेत अपयशी आणि विजेते यांच्यातील मुख्य फरक निर्माण करतात. आगामी महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेच्या तयारीसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.

 • विषयानुसार प्रश्नसंच
 • परीक्षाभिमुख प्रश्न
 • 1000 प्रश्नांचा समावेश
 • मराठी भाषा, इंग्रजी भाषा, अंकगणित व बुद्धिमत्ता, आणि सामान्य ज्ञान विषयांचा समावेश
महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक
महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक

Price of Maharashtra Talathi Bharti Book By Adda247 | महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तकाचे मूल्य

आम्ही महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक अतिशय वाजवी दरात उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून सर्व उमेदवारांना हे पुस्तक खरेदी करता येईल. या पुस्तकाची किंमत फक्त ₹ 150/- आहे. ज्यावर तुम्ही BK20 हा Coupon Code वापरून हे पुस्तक फक्त ₹ 119.20/- रुपयात तुम्हाला खरेदी करता येईल. तर वाट कसली पाहत आहात, आत्ताच Adda247 च्या store ला भेट द्या.

How to Purchase Maharashtra Talathi Bharti Book By Adda247 | महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक खरेदी कसे करायचे

 1. Adda247 स्टोअरला भेट द्या किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
 2. Maharashtra Talathi Bharti 2023 Book by Adda247 (तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक) शोधा आणि ते कार्टमध्ये जोडा.
 3. कार्टमध्ये जा आणि तुमचा तपशील एंटर करा.
 4. कूपन कोड विभागात कूपन कोड BK20 वापरा आणि Continue बटनावर क्लिक करा
 5. तुमचे नाव आणि संपूर्ण पत्ता प्रविष्ट करा.
 6. कोणत्याही एका Payment Method द्वारे Payment करा.

महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक: Click Here

Related Posts:

Talathi Bharti 2023 Maharashtra Talathi Salary
Maharashtra Talathi Bharti Books Maharashtra Talathi Syllabus
Maharashtra Talathi Previous Year Cut-Off Maharashtra Talathi PYQ Papers

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Talathi Bharti Book 2023 by Adda247_4.1
Talathi Bharti 2023 Full-Length Mock Online Test Series By Adda247

Sharing is caring!

FAQs

How to purchase Maharashtra Talathi Bharti Book 2023

Through the direct link, candidates can purchase Maharashtra Talathi Bharti Book 2023