Marathi govt jobs   »   Job Notification   »   Maharashtra Gazette Technical Service Online Registration...

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली

Table of Contents

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022: In this article, you get detailed information about the Maharashtra Gazette Technical Service extended date, what is the new last date for Maharashtra Gazette Technical Service Prelims exam 2022, and detailed notification for Maharashtra Gazette Technical Service Notification 2022.

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022
Category Job Alert
Organization Maharashtra Public Service Commission
Name Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022
Post Various Posts
Vacancy 588
Application Mode Online
Official Website mpsc.gov.in

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022: MPSC ने 18 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (Maharashtra Gazette Technical Service Notification 2022) साठी अधिकृत भरती अधिसूचना जाहीर केली होती. यावर्षी MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी एकूण 588 रिक्त पदे जाहीर केली आहेत. ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख 14 मार्च 2022 होती. पण आता ती वाढवून 18 मार्च 2022 करण्यात आली आहे. आज या लेखात आपण या extend झालेल्या तारखेबद्दल (Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022) सविस्तर माहिती पाहणार आहे.

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022 | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वनक्षेत्रपाल, गट-ब, उप संचालक कृषि व इतर गट अ, तालुका कृषि अधिकारी व इतर गट-ब, कृषि अधिकारी कनिष्ठ व इतर गट-ब, सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, सहायक अभियंता स्थापत्य गट-अ श्रेणी-1, सहायक अभियंता स्थापत्य गट-अ श्रेणी-2, सहायक अभियंता यांत्रिकी गट श्रेणी-2 गट-ब, सहायक अभियंता विद्युत श्रेणी-2 गट-ब, आणि उप विभागीय जल संधारण अधिकारी, स्थापत्य गट-अ या सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेची अधिसूचना जाहीर केली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवून 18 मार्च 2022 पर्यंत करण्यात आले आहे. खाली दिलेल्या नोटीस मध्ये आपण याबद्दल अधिक माहिती पाहू शकता. सोबतच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून PDF डाउनलोड करू शकता.

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022_3.1
MPSC NOTICE

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extend Notice

Maharashtra Gazette Technical Service Notification 2022 | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 अधिसूचना

Maharashtra Gazette Technical Service Notification 2022: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (Maharashtra Gazette Technical Service Notification 2022), 30 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात होणार आहे. Adda247 मराठी ने या अधिसुचानेबद्दल सविस्तर लेख प्रसिद्ध केला आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (Maharashtra Gazette Technical Service Notification 2022) पाहू शकता.

Maharashtra Gazette Technical Service Notification 2022 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022: Important Dates | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022: महत्वाच्या तारखा

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022- Important Dates: MPSC Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam 2022 विविध पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2022 आहे. इतर तारखा पुढे दिल्या आहेत.

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022: Important Dates
Events Dates
Maharashtra Gazette Technical Service Notification 2022 Date (जाहिरात) 18 फेब्रुवारी 2022
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 21 फेब्रुवारी 2022
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 मार्च 2022

18 मार्च 2022

पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date)
30 एप्रिल 2022

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022 Vacancies | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022: रिक्त जागा

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022 Vacancies: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 588 पदांवरील भरती करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 शनिवार दिनांक 30 एप्रिल, 2022 रोजी महाराष्ट्रातील 6 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खाली दिलेल्या PDF मध्ये पाहू शकता.

Post Name Vacancies
वनक्षेत्रपाल, गट-ब, / Forester, Grp B 77
उप संचालक कृषि व इतर गट अ, / Deputy Director of Agriculture, Grp A 19
तालुका कृषि अधिकारी व इतर गट-ब, /Taluka Agriculture Officer, Grp B 61
कृषि अधिकारी कनिष्ठ व इतर गट-ब, / Agriculture Officer Junior, Grp B 123
सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, / Assistant Executive Engineer Civil, Grp A 20
सहायक अभियंता स्थापत्य गट-अ श्रेणी-1, / Assistant Engineer Civil Grp A, Category-1 21
सहायक अभियंता स्थापत्य गट-अ श्रेणी-2, / Assistant Engineer Civil Grp A, Category-2 132
सहायक अभियंता यांत्रिकी गट श्रेणी-2 गट-ब, / Assistant Engineer Mechanics, Category 2, Grp B 76
सहायक अभियंता विद्युत श्रेणी-2 गट-ब, / Assistant Engineer Electrical, Category 2, Grp B 48
उप विभागीय जल संधारण अधिकारी, स्थापत्य गट-अ / Sub Divisional Water Conservation Officer, Grp A 11
Total 588

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022: Education Qualification | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022: शैक्षणिक अहर्ता 

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022: Education Qualification: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी पदानुसार शैक्षणिक अहर्ता खालीलप्रमाणे आहे.

वनक्षेत्रपाल :

 1. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी प्राणिशास्त्र उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विदयापीठावी विज्ञान शाखेची पदवी किंवा
 2. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक
 3. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 4. शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक एफएसटी-०२/१५/प्र.क्र.४६/फ-४, दिनांक १९ फेब्रुवारी २०१६ नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील,
 5. शासन पत्र, महसूल व वन विभाग क्रमांक एफएसटी-०९/१८/प्र.क्र.३६६/फ-४, दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवोमध्ये गणित विषय घेवून उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल संवर्ग/पदासाठी पात्र असतील :

(1) BE / B.Tech. Automobile Engineering (2) BE/B.Tech. Power (3) BE / B.Tech. Production, (4) BE / B.Tech. Metallurgy and Material (5) BE/B.Tech. Textile, (6) BE Information Technology. (7) BE Instrumentation, (8) B.Sc. Biotechnology. (9) B. Pharmacy. (10) B.Tech. Food Science

6. वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरीता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपारन पदाकरीता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिच्छेद क्रमांक ७.५.१ मधील क्रमांक एक ते पाच मध्ये नमूद अर्हता धारकामधून भरण्यात येईल.

महाराष्ट्र कृषिसेवा :

 1. मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता.
 2. प्रस्तुत भरतीकरीता शासन निर्णय, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक आकृति १२११/प्रक्र २०८/१५ए, दिनांक ७ सप्टेंबर २०११ अन्वये खालील शैक्षणिक अर्हता बी.एसस्सी (कृषि) / बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केल्या आहेत

(1) बी.एसस्सी (कृषि जैव तंत्रज्ञान) (2) बी. एसस्सी (कृषि व्यवसाय व्यवस्थापन) (3) बी. एसस्सी (गृह विज्ञान)

(4) वी.टेक (अन्नतंत्र) (5) बी. एफ.एस.

(6) बी.एससी. (उद्यानविद्या

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – स्थापत्य अभियांत्रिकी :

 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
 2. शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३/(४५/१३)/भाग- १/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ नुसार खालील अर्हता पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:

(अ) B.E. / B.Tech (Civil and Water Management)

(ब) B.E. / B.Tech (Civil and Environmental)

(क) B.E. / B.Tech (Structural)

(ड) B.E. / B.Tech (Construction Engineering / Technology)

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – विद्युत अभियांत्रिकी:

 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता,
 2. शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३/(४५/१३)/भाग- १/तांशि-२. दिनांक 18 ऑक्टोबर 2016 नुसार खालील अर्हता पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:

(अ) B.E./ B.Tech (Electrical and Power Engineering)

(ब) B.E. / B.Tech (Electronics and Power Engineering) (क) B.E. / B.Tech (Power System Engineering)

(ड) B.E. B. Tech (Electrical and Electronics Engineering)

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – यांत्रिकी अभियांत्रिकी :

मान्यताप्राप्त विद्यापीठाची यंत्र अभियांत्रिको मधील पदवी

Note: 

 • पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता अहंताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
 • अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
 • अर्हता / पात्रता गणण्याचा दिनांक : मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेलो असणे अनिवार्य आहे.
Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022: Application Fees | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022:  अर्ज शुल्क

Maharashtra Gazette Technical Service Online Registration Date Extended 2022 Application Fees: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.

 • अराखीव (खुला):  394/- रुपये
 • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  294/- रुपये
 • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022 | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा

Maharashtra Gazette Technical Services Apply Online: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे ऑनलाईन नोंदणी 21 फेब्रुवारी 2022 पासून सुरु झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा यासंबंधी Adda247 मराठीने स्वतंत्र लेख प्रसिद्ध केला आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक कारण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहू शकता.

Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Maharashtra Gazette Technical Service Notification 2022: Selection Process | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022:  निवड प्रक्रिया

Maharashtra Gazette Technical Service Notification 2022- Selection Procedure: प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यामध्ये घेण्यात येईल :

 1. पूर्व परीक्षा: 200 गुण
 2. मुख्य परीक्षा: 400 गुण
 3. मुलाखत: 50 गुण
 • महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 च्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या आणि पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये अर्हता व अन्य अटींची विहित दिनांकास किंवा त्यापूर्वी पुर्तता करणा-या उमदेवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
 • मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाव्दारे फक्त ऑनलाईन पध्दतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करणे आवश्यक राहील.
 • पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगास अर्जाद्वारे सादर केलेल्या माहितीच्या आधारेच मुख्य परीक्षेकरीता आवश्यक अर्ज/माहिती विहित पध्दतीने सादर करता येईल.

FAQs: Maharashtra Gazette Technical Service Notification 2022

Q1. MPSC ने Maharashtra Gazette Technical Service Notification 2022 (अधिसूचना) कधी जाहीर केली?

उत्तर: MPSC ने Maharashtra Gazette Technical Service Prelims Exam Notification (अधिसूचना) 18 फेब्रुवारी 2022 जारी केली आहे.

Q2. Maharashtra Gazette Technical Service Notification 2022 साठी ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?

उत्तर: तुम्ही Maharashtra Gazette Technical Service Notification 2022 21 फेब्रुवारी  2021 ते 18 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकता.

Q3. Maharashtra Gazette Technical Service Notification 2022 अंतर्गत अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: Maharashtra Gazette Technical Service Notification अंतर्गतअराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 394/- रुपये आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

FAQs

When did MPSC announce Maharashtra Gazette Technical Service Notification 2022?

MPSC has issued the Maharashtra Gazette Technical Service Prelims Exam Notification on 18th February 2022.

When can I apply online for Maharashtra Gazette Technical Service Notification 2022?

You can apply for Maharashtra Gazette Technical Service Notification 2022 from 21st February 2021 to 18th March 2022.

What is the application fee for non-open (open) category under Maharashtra Gazette Technical Service Notification 2022?

Application fee for archived (open) category under Maharashtra Gazette Technical Service Notification is Rs. 394 / -.