Marathi govt jobs   »   महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024, 800 तंत्रज्ञ पदांसाठी लघुसुचना जाहीर

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती मंडळाने दिनांक 14 मार्च 2024  रोजी  तंत्रज्ञ-3 संवर्गातील एकूण 800 रिक्त पदे भरण्यासाठी महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 लघुसुचना जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024: विहंगावलोकन 

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती मंडळ
भरतीचे नाव महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024
पदांची नावे तंत्रज्ञ-3
एकूण पदे 800
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahagenco.in

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024: लघुसुचना 

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 अंतर्गत  तंत्रज्ञ-3 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची लघुसुचना दिनांक 14 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर लघुसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 लघुसुचना PDF

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. तंत्रज्ञ-3 अनुसूचित जाती 104
अनुसूचित जमाती 56
विमुक्त जाती (अ) 24
भटक्या जाती (ब) 20
भटक्या जाती (क) 28
भटक्या जाती (ड) 16
विशेष मागास प्रवर्ग 16
इतर मागास प्रवर्ग 152
ईडब्ल्यूएस 80
एसइबीसी 80
अराखीव 224
एकूण 800

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024: पात्रता निकष

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 साठी पात्रता निकष सविस्तर अधिसूचना जाहीर झाल्यावर देण्यात येईल.

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024: महत्वाच्या तारखा
महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 लघुसूचना 14 मार्च 2024
महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात लवकरच जाहीर करण्यात येईल
महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

लवकरच जाहीर करण्यात येईल

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच सक्रीय होईल.

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक निष्क्रिय

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024: अर्ज शुल्क

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 साठी अर्ज शुल्क सविस्तर अधिसूचना जाहीर झाल्यावर देण्यात येईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
RRB तंत्रज्ञ भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
सिडको भरती 2024  पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 कधी जाहीर झाली?

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 14 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 800 पदांसाठी जाहीर झाली.

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महानिर्मिती तंत्रज्ञ भरती 2024 तंत्रज्ञ 3 पदांसाठी जाहीर झाली?