Marathi govt jobs   »   Job Notification   »   महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024, 321 पदांसाठी अर्ज करा.

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024: दि. 01 मार्च 2024 पासून पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी  पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) संवर्गातील एकूण 321 रिक्त पदे भरण्यासाठी महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024: विहंगावलोकन 

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ
भरतीचे नाव महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024
पदांची नावे पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी)
एकूण पदे 321
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024: अधिसुचना 

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 अंतर्गत पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 अधिसुचना PDF

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी(वितरण) अनुसूचित जाती 43
अनुसूचित जमाती
विमुक्त जाती (अ) 10
भटक्या जाती (ब) 05
भटक्या जाती (क) 09
भटक्या जाती (ड) 13
विशेष मागास प्रवर्ग 17
इतर मागास प्रवर्ग 137
ईडब्ल्यूएस 28
अराखीव 19
2. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी(स्थापत्य) अनुसूचित जाती 7
अनुसूचित जमाती 5
विमुक्त जाती (अ) 1
भटक्या जाती (ब)
भटक्या जाती (क) 2
भटक्या जाती (ड) 2
विशेष मागास प्रवर्ग 1
इतर मागास प्रवर्ग 10
ईडब्ल्यूएस 6
अराखीव 6
एकूण 321

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024: पात्रता निकष

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी(वितरण) भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 29/12/2023 असेल.

  • उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षे असावे.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील.
  • महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचा-यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.
  • महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र. सनिव-2023/प्र.क्र.14/कार्या-12, दिनांक 03 मार्च, 2023 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेत 02 वर्षे इतको शिथिलता देण्यात येत आहे.
महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024
पदाचे नाव पात्रता निकष
पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) शैक्षणिक अर्हता

  • विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी
पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) शैक्षणिक अर्हता

  • स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024: महत्वाच्या तारखा
महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024 अधिसूचना 29 डिसेंबर 2023
महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 01 मार्च 2024
महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 मार्च 2024

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच सक्रीय होईल.

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024: मानधन

  • पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी या पदासाठी  एकत्रित मानधन रुपये 22000/- दरमहा, एवढे राहील.

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024: अर्ज शुल्क

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 500 + GST
इतर सर्व प्रवर्ग रु. 250 + GST

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
GMC नागपूर भरती 2024 SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 सोलापूर महानगरपालिका भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 कधी जाहीर झाली?

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी जाहीर झाली.

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 किती पदासाठी जाहीर झाली?

महावितरण पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) भरती 2024 321 पदासाठी जाहीर झाली.