Marathi govt jobs   »   IGI एवीएशन भरती 2024

IGI एवीएशन भरती 2024, 1074 पदांसाठी अर्ज करा

IGI एवीएशन भरती 2024

IGI एवीएशन भरती 2024: IGI एवीएशनने दिनांक 06 मार्च 2024 रोजी ग्राहक सेवा प्रतिनिधी संवर्गातील एकूण 1074 रिक्त पदे भरण्यासाठी IGI एवीएशन भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण IGI एवीएशन भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

IGI एवीएशन भरती 2024: विहंगावलोकन 

IGI एवीएशन भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

IGI एवीएशन भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग IGI एवीएशन
भरतीचे नाव IGI एवीएशन भरती 2024
पदांची नावे ग्राहक सेवा प्रतिनिधी
एकूण पदे 1074
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अधिकृत संकेतस्थळ https://igiaviationdelhi.com/

IGI एवीएशन भरती 2024: अधिसुचना 

IGI एवीएशन भरती 2024 अंतर्गत  ग्राहक सेवा प्रतिनिधी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 06 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

IGI एवीएशन भरती 2024 अधिसुचना PDF

IGI एवीएशन भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

IGI एवीएशन भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. प्रवर्ग पदसंख्या
1. ग्राहक सेवा प्रतिनिधी 1074
एकूण 1074

IGI एवीएशन भरती 2024: पात्रता निकष

IGI एवीएशन भरती 2024 साठी पात्रता निकष खाली दिला आहे.

शैक्षणिक पात्रता:

  • 10+2 (12वी) उत्तीर्ण

वयोमर्यादा:

  • 18-30 वर्ष

IGI एवीएशन भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

IGI एवीएशन भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

IGI एवीएशन भरती 2024: महत्वाच्या तारखा
IGI एवीएशन भरती 2024 लघुसूचना 06 मार्च 2024
IGI एवीएशन भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 06 मार्च 2024
IGI एवीएशन भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 मे 2024

IGI एवीएशन भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

IGI एवीएशन भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच सक्रीय होईल.

IGI एवीएशन भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

IGI एवीएशन भरती 2024: अर्ज शुल्क

IGI एवीएशन भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
सर्व 350

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
RRB तंत्रज्ञ भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
सिडको भरती 2024  पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

IGI एवीएशन भरती 2024 कधी जाहीर झाली?

IGI एवीएशन भरती 2024 06 मार्च 2024 जाहीर झाली.

IGI एवीएशन भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

IGI एवीएशन भरती 2024 1074 पदांसाठी जाहीर झाली.

IGI एवीएशन भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

IGI एवीएशन भरती 2024 ग्राहक सेवा प्रतिनिधी पदांसाठी जाहीर झाली?