Marathi govt jobs   »   Result   »   IBPS RRB Clerk Scorecard

IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021: IBPS RRB Clerk प्रीलिम्सचे गुण डाउनलोड करा | IBPS RRB Clerk Scorecard 2021: Download Marks of IBPS RRB Clerk Prelims

IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021| IBPS RRB Clerk Scorecard 2021: IBPS RRB Clerk Scorecard 2021 मिळवा, येथे IBPS RRB Clerk गुण तपासा. IBPS RRB Clerk 2021 चे Subject Wise गुण तपासा आणि डाउनलोड करा. IBPS RRB Clerk प्रीलिम्स परीक्षा 2021, 8 ऑगस्ट 2021 आणि 14 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली आणि मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले आणि परीक्षेला हजर झाले. या लेखात तुम्ही तुम्हचे Scorecard (गुण) तपासू शकता.

IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021 | IBPS RRB Clerk Scorecard 2021 Out 

IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021 | IBPS RRB Clerk Scorecard 2021Out: IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 8 सप्टेंबर 2021 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. IBPS RRB Clerk पूर्वपरीक्षेत बसलेले सर्व उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून त्यांचे IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021 तपासू शकतात.

IBPS RRB Clerk Scorecard 2021: Important Dates | IBPS RRB लिपिक स्कोअरकार्ड 2021: महत्वाच्या तारखा

IBPS RRB Clerk Scorecard 2021: Important Dates: IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड उमेदवारांनी मिळवलेले एकूण गुण, विभागीय वार्षिक कट-ऑफ आणि एकूण आणि प्रत्येक विभागासाठी मिळवलेले गुण प्रदर्शित करेल. जे उमेदवार त्यांच्या गुणांची आणि स्कोअरकार्डची वाट पाहत आहेत ते खाली नमूद केलेल्या तक्त्यातून सर्व महत्वाचे तपशील तपासू शकतात:

Events Dates
IBPS RRB Clerk Prelims Exam 8th & 14th August 2021
IBPS RRB Clerk Prelims Result 2021 03 September 2021
IBPS RRB Clerk Scorecard 2021 8th September 2021
IBPS RRB Clerk Mains Exam 17th October 2021(Expected)
IBPS RRB Clerk Mains Scorecard 2021 October 2021 (Expected)

IBPS RRB Clerk Scorecard 2021 Download Link | IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021 डाउनलोड लिंक

IBPS RRB Clerk Scorecard 2021 Download Link: 8 सप्टेंबर 2021 रोजी IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड लिंक सक्रिय आहे. IBPS RRB Clerk Scorecard तपासण्यासाठी थेट दुवा खाली नमूद केला आहे. IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021 मध्ये प्रत्येक विभागासाठी कट ऑफ असेल जे उमेदवारांनी IBPS RRB Clerk मुख्य परीक्षा 2021 साठी Clear करणे आवश्यक आहे. उमेदवार खाली नमूद केलेल्या थेट दुव्यावरून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात:

IBPS RRB Clerk Scorecard 2021 तपासण्यासाठी येथे क्लिक करा

IBPS RRB Clerk Scorecard 2021: Steps to Check Scorecard

ज्यावेळी उमेदवार IBPS RRB Clerk निकाल 2021 तपासेल त्या वेळी नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड असणे आवश्यक आहे.

Step 1: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Step 2: मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘Scorecard Link’ टॅबवर क्लिक करा.

Step 3: नवीन Page दिसेल, ‘registration id’ आणि ‘password’ वर क्लिक करा.

Step 4: विचारलेले तपशील यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर उमेदवारांचे Scorecard स्क्रीनवर बघायला मिळेल

Step 5: IBPS RRB Clerk प्रीलिम्स परीक्षा 2021 साठी उमेदवार त्यांचे संबंधित Scorecard डाउनलोड करू शकतात

Details to check on IBPS RRB Clerk Scorecard 2021

IBPS RRB Clerk परीक्षा 2021 मध्ये उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांनी IBPS RRB Clerk Scorecard 2021 मधील काही मुख्य तपशील तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नाव, नोंदणी ID, रोल नं, विभागीय कट ऑफ, क्रॉस-चेक करणे आवश्यक आहे. IBPS RRB Clerk Scorecard खाली उमेदवारांनी त्यांची स्थिती तपासणे आवश्यक आहे, ते प्रीलिम्स परीक्षेत पात्र आहेत की नाही.

Also, See:

IBPS RRB Syllabus 2021 PDF: For PO, Clerk And Officer Scale II, III | IBPS RRB अभ्यासक्रम

IBPS RRB Cut Off 2021: Previous Year Cut-Off For PO And Clerk State-Wise | मागील वर्ष कट ऑफ

IBPS RRB Salary 2021: PO And Clerk In-Hand Salary, Job Profile And Promotion

IBPS RRB 2021 State-Wise Vacancy For RRB PO And Clerk | IBPS RRB 2021 रिक्त संख्या

IBPS RRB PO/Clerk Previous Year Question Paper With Answers: Download PDFs | मागील वर्ष प्रश्नपत्रिका

IBPS RRB Clerk Scorecard 2021: FAQs

Q1: IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021 कसे डाउनलोड करू शकतो?

उत्तर: उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून IBPS RRB Clerk स्कोरकार्ड 2021 डाउनलोड करू शकतात.

Q2. IBPS RRB Clerk स्कोरकार्ड 2021 कधी रिलीज होईल?

उत्तर: IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021 8 सप्टेंबर 2021 रोजी जारी करण्यात आले आहे.

Q3. IBPS RRB Clerk स्कोअरकार्ड 2021 मध्ये मला काही विभागीय कट ऑफ मिळेल का?

उत्तर: होय, IBPS RRB Clerk स्कोरकार्ड 2021 मध्ये विभागीय कट ऑफ दिला जाईल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

IBPS RRB Clerk Scorecard 2021: Download Marks of IBPS RRB Clerk Prelims_40.1
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

IBPS RRB Clerk Scorecard 2021: Download Marks of IBPS RRB Clerk Prelims_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

IBPS RRB Clerk Scorecard 2021: Download Marks of IBPS RRB Clerk Prelims_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.