Marathi govt jobs   »   IBPS क्लार्क 2023 अधिसूचना   »   IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 1, 26 ऑगस्ट 2023, विचारलेले प्रश्न आणि काठीण्य पातळी

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023: आज 26 ऑगस्ट 2023 हा IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षेचा पहिला दिवस आहे आणि शिफ्ट 1 संपली आहे. बँकिंग इच्छूकांना तपशीलवार आणि अचूक IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षा विश्लेषण 2023 माहित असणे आवश्यक आहे. येथे आम्ही 26 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्या शिफ्टसाठी IBPS क्लार्क 2023 प्रिलिम्स परीक्षेच्या विश्लेषणावर चर्चा केली आहे. IBPS क्लर्क परीक्षा विश्लेषण 2023 तुम्हाला परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण, काठीण्य पातळी, विषयानुसार विचारलेले प्रश्न आणि चांगल्या प्रयत्नांची संख्या समजण्यास मदत करते.

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण: 26 ऑगस्ट 2023
IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 – Shift 1 IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 – Shift 2
IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 – Shift 3 IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 – Shift 4

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1: काठीण्य पातळी

26 ऑगस्ट 2023 रोजी IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षेच्या पहिल्या शिफ्टची एकूणच काठीण्य पातळी सोपी ते मध्यम होती. सर्व उमेदवार परीक्षेची विषयानुसार काठीण्य पातळी तपासू शकतात. उमेदवार खाली नमूद केलेल्या तक्त्यावरून तिन्ही विषयांची काठीण्यपातळी तपासू शकतात.

IBPS Clerk Exam Analysis: Difficulty Level
Sections Difficulty Level
Reasoning Ability Easy to Moderate
Quantitative Aptitude Easy to Moderate
English Language Easy
Overall Easy to Moderate

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1: गुड अटेम्प्ट 

26 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या IBPS क्लर्क परीक्षा शिफ्ट 1 मधील गुड अटेम्प्ट परीक्षेच्या काठीण्य पातळीवर अवलंबून असतात, कारण IBPS क्लार्क प्रिलिम्स पहिल्या शिफ्टची काठीण्य पातळी Easy to Moderate होती, त्यामुळे एकूण गुड अटेम्प्ट 71-79 च्या दरम्यान आहेत. गुड अटेम्प्ट प्रश्नांची संख्या, परीक्षेची काठीण्य पातळी, रिक्त पदांची संख्या इत्यादींवर देखील अवलंबून असतात. उमेदवार दिलेल्या तक्त्यामध्ये तपशीलवार विभागवार गुड अटेम्प्ट तपासू शकतात.

Section Good Attempts Level
English 22-24 Easy
Reasoning Ability 28-29 Easy to Moderate
Quantitative Ability 23-26 Easy to Moderate
Overall Good Attempts 71-79 Easy to Moderate

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1: विषयानुसार विश्लेषण

तिन्ही विषयाची पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती, त्यामुळे IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 विषयानुसार तपासणे फार महत्वाचे आहे. IBPS क्लार्क पूर्व परीक्षेत English, Reasoning आणि Quantitative Aptitude हे तीन विषय आहेत. या लेखात प्रत्येक विषयातील प्रश्नांचा प्रकार आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या प्रदान केली आहे ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या आगामी शिफ्टमध्ये परीक्षेसाठी मदत होईल.

IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022
Adda247 Marathi App

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1: Reasoning Ability

IBPS क्लार्क प्रिलिम्स पहिल्या शिफ्टसाठी उपस्थित झालेल्या उमेदवारांच्या मते, Reasoning Ability या विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम होती. Reasoning Ability मध्ये Puzzle आणि Seating Arrangement या घटकांवर जास्त प्रश्न विचारल्या गेले. IBPS क्लर्क पहिली शिफ्टमधील Reasoning Ability विभागात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे. सोबतच कोणते Puzzle मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते याची माहिती दिली आहे.

  1. Circular Seating Arrangement (Centre facing, 8 persons)- 5 questions
  2. Day based puzzle (Mon, Tues, Wed- 7 persons)- 5 questions
  3. Comparison-based puzzle (6 persons/height)- 4 questions
  4. Month & Date based puzzle (Dates- 5th & 28th)- 5 questions
Topics No. Of Questions
Circular Seating Arrangement (Centre facing, 8 persons) 5
Day based puzzle (Mon, Tues, Wed- 7 persons) 5
Comparison-based puzzle (6 persons/height) 4
Month & Date based puzzle (Dates- 5th & 28th) 5
Syllogism (Only a few) 3
Chinese Coding 5
Blood Relation (3 generations) 3
Alphanumeric Series (Mixed) 5
Pair Formation (No. based) 1
Total 35

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1: Quantitative Aptitude

Quantitative Aptitude या विषयाची एकूण काठीण्य पातळी सोपी ते मध्यम होती. IBPS क्लार्क पहिल्या शिफ्टमधील Quantitative Aptitude विभागात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे.

Mensuration, Profit Loss, Average, Partnership, SI-CI, Age, Time & Work, Pipe & Cistern, Train& Boat, Missing Number Series, Semi Circle, इत्यादी टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. Of Questions
Data Interpretation (Tabular) 5
Arithmetic 10
Simplification 15
Wrong Number Series 5
Total 35

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1: English

इंग्रजी भाषा हा एक विभाग आहे ज्याचा बहुतेक उमेदवार सहज प्रयत्न करतात. प्राप्त उमेदवारांच्या पुनरावलोकनानुसार, प्रश्नांची पातळी Easy होती. English विषयात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे.

Topics No. Of Questions
Single Fillers 5
Error Detection 5
Reading Comprehension 09-10
Word Swap 5
Para Jumbles 5
Total 30

IBPS क्लार्क परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1: व्हिडिओ विश्लेषण

IBPS Clerk Exam Analysis 2023 Shift 1: Video Analysis

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

IBPS Clerk Test Series 2023
IBPS Clerk Test Series 2023

Sharing is caring!

FAQs

IBPS क्लार्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 1 मध्ये English विषयाचे गुड अटेम्प्ट किती आहेत?

IBPS क्लार्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 1 English विषयाचे गुड अटेम्प्ट 22-24 आहेत.

IBPS क्लार्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 1 मध्ये Reasoning Ability विषयाचे गुड अटेम्प्ट किती आहेत?

IBPS क्लार्क प्रीलिम्स 2022 पहिल्या शिफ्ट मधील Reasoning Ability विषयाचे गुड अटेम्प्ट 28-29 आहेत.

IBPS क्लार्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 1 मध्ये Quantitative Aptitude विषयाचे गुड अटेम्प्ट किती आहेत?

IBPS क्लार्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 1 मध्ये Quantitative Aptitude विषयाचे गुड अटेम्प्ट 23-26 आहेत.