Marathi govt jobs   »   DTP Maharashtra Recruitment 2023   »   DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023, शिपाई पदासाठी अर्ज करा

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023: नगर विकास विभागाने दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023 सक्रीय केली आहे. दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी DTP महाराष्ट्र भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. DTP महाराष्ट्र भरती 2023 अंतर्गत एकूण 125 शिपाई पदांची भरती होणार आहे. आज या लेखात आपण DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात नगर विकास विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023 दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी सक्रीय करण्यात आली आहे. DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन खाली देण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग नगर विकास विभाग, महाराष्ट्र
भरतीचे नाव DTP महाराष्ट्र विभाग भरती 2023
पदाचे नाव शिपाई
एकूण रिक्त पदे 125
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023
आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.urban.maharashtra.gov.in

DTP महाराष्ट्र विभाग भरती 2023 अधिसूचना

DTP महाराष्ट्र विभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 125 शिपाई पदांची भरती होणार आहे. नगर विकास विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे की, अधिसूचना, महत्वाच्या तारखा, पात्रता निकष याबद्दल माहिती मिळवण्यासाठी खाली देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DTP महाराष्ट्र विभाग भरती 2023 अधिसूचना 

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 20 सप्टेंबर 2023 रोजी सक्रीय झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
DTP महाराष्ट्र भरती 2023 ची अधिसूचना 20 सप्टेंबर 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023
DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023
DTP महाराष्ट्र निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023

DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 20 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023 खाली देण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • उमेदवाराने आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @dtp.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
  • त्यानंतर शिपाई पदासाठी अप्लिकेशन फॉर्म या ऑप्शन वर क्लीक करावे.
  • एक नवीन पेज ओपन होईल तिथे दिलेल्या To Register सामोरील Click Here वर क्लीक करा.
  • DTP महाराष्ट्र भरती भरतीचा फॉर्म ओपन होईल
  • त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
  • त्यानंतर प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क भरावे.
  • शेवटी अर्जाची प्रिंट घ्यावी.

DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

DTP महाराष्ट्र भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागास प्रवर्ग: रु. 900
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली आहे का?

होय, DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक 2023 सक्रीय झाली आहे.

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक कधी सक्रीय झाली?

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज लिंक दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी सक्रीय झाली आहे.

DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी अर्ज शुल्क किती आहे?

DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु. 1000 आणि मागास प्रवर्गातील उमेदवारास रु. 900 एवढे अर्ज शुल्क लागणार आहे.