Marathi govt jobs   »   BMC कनिष्ठ लघुलेखक भरती 2023   »   BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023

BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023

BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023: BMC कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 साठी आज म्हणजेच 04 सप्टेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकूण 226 कनिष्ठ लघुलेखक पदाच्या भरतीसाठी BMC भरती 2023 जाहीर केली होती. BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 15 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली होती. आज या लेखात आपण BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात BMC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि अर्ज करतेवेळी कोणकोणती प्रमाणपत्रे आवश्यक आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय झाली आहे. BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका
भरतीचे नाव BMC कनिष्ठ लघुलेखक भरती 2023
पदाचे नाव कनिष्ठ लघुलेखक
एकूण रिक्त पदे 226
नोकरीचे ठिकाण मुंबई
लेखाचे नाव BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023
BMC ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
अर्ज सुरु होण्याची तारीख 15 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mcgm.gov.in

BMC भरती 2023 अधिसूचना

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 226 कनिष्ठ लघुलेखक पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. BMC भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, अधिकृत अधिसूचना, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

BMC कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 अधिसूचना

BMC भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

BMC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 15 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

BMC भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
BMC कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 अधिसूचना 14 ऑगस्ट 2023
BMC कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 15 ऑगस्ट 2023
BMC कनिष्ठ लघुलेखक भरती 2023 साठी ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023
BMC कनिष्ठ लघुलेखक परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
BMC कनिष्ठ लघुलेखक निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

BMC भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023

BMC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 15 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली आहे. BMC भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 04 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून BMC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात

BMC भरती ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

BMC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

BMC भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • प्रथम उमेदवाराने BMC च्या अधिकृत संकेतस्थळ @portal.mcgm.gov.in ला भेट द्या.
  • तिथे नवीन नोकरीच्या संधी या टॅब वर क्लीक करा.
  • आता सामान्य प्रशासन विभागातील भरती वर क्लिक करा.
  • आता नवीन पेज ओपन होईल तिथे New Register च्या समोर असलेल्या Click Here वर क्लिक करा
  • आता आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
  • अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.

BMC भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

BMC भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागासप्रवर्ग: रु. 900
  • माजी सैनिक: अर्ज शुल्क नाही
  • परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे

BMC ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

BMC ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना JPEG फॉरमॅटमध्ये आवश्यक आकारात खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

कागदपत्रे डायमेन्शन  फाईल साईज
स्वाक्षरी 140 x 60 पिक्सल्स 10-20 केबी
डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा 240 x 240 पिक्सल्स 20-50 केबी
स्वयंघोषणापत्र 800 x 400 पिक्सल्स 50-100 केबी
पासपोर्ट साईज फोटो 200 x 230 पिक्सल्स 20-50 केबी

स्वयंघोषणापत्राचा मजकूर खाली देण्यात आला आहे.

“I, _______ (इंग्लिश मध्ये उमेदवाराचे नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

BMC भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 सक्रीय झाली आहे का?

BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023 सक्रीय झाली आहे.

BMC भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

BMC भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.

BMC भरती 2023 अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क किती आहे?

BMC भरती 2023 सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. 1000 आहे.