Marathi govt jobs   »   Job Notification   »   Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

भूमी अभिलेख विभाग भरती 2021 साठी Online अर्ज करा | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Apply Online

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

महाराष्ट्र भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 @ mahabhumi.gov.in) विभागाने अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता महाराष्ट्रात एकूण 1007 पदांसाठी जाहिरात (Notification) प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खालील लिंकद्वारे Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. आपण आज या लेखात Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 आठी ऑनलाईन अर्ज (Apply Online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) कसा करायचा व अर्ज करायच्या स्टेप्स बद्दल माहिती पाहणार आहोत.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 @ mahabhumi.gov.in | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 साठी Online अर्ज करा

Apply Online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: महाराष्ट्र भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021) विभागाने 09 डिसेंबर 2021 रोजी भूकरमापक तथा लिपिक पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे 09 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय होईल. या लेखात, Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021मध्ये अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती दिली आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 महत्वाच्या तारखा

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Important Dates
Events Dates
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification (जाहिरात) 09 डिसेंबर 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 09 डिसेंबर 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 31 डिसेंबर 2021
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख (Last Date to pay the Exam fee) 01 जानेवारी 2022
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षा प्रवेशपत्र दिनांक (Admit Card Date)

परीक्षेच्या सात दिवस अगोदर

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 परीक्षेची तारीख (Exam Date)

23 जानेवारी 2022

लवकरच जाहीर करण्यात येईल.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचना

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Notification: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021), ने 09 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद  विभागाकरिता अधिसूचना जाहीर केली आहे ज्याची माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर Click करून पाहू शकता. सदर भरती प्रक्रिया ही भूकरमापक तथा लिपिक पदासाठी होत आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021- Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Apply Online | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाईन अर्ज करा

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021: Apply Online: भूमी अभिलेख विभागाच्या भुकरमापक तथा लिपिक पदासाठी रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि. 09 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना ही उत्तम संधी आहे. Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. लवकरच अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद या सर्व विभागाची Official PDF उपलब्ध होईल व त्या नंतर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होईल.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Application Fee | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अर्ज शुल्क

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Application Fee: भूमी अभिलेख विभाग भरती 2021 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे

 • सर्वसाधारण प्रवर्ग Rs. 300
 • मागास प्रवर्ग Rs. 150

How to Apply Online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021?

How to Apply Online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021?: भूमी अभिलेख विभाग भरती 2021 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी भूमी अभिलेख विभाग भरती 2021 प्रक्रियेत संबंधित सर्व अद्यतने प्राप्त करण्यासाठी वैध आणि सक्रिय ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक ठेवावा. म्हाडा ऑनलाईन अर्ज करण्याच्या पायऱ्यांमध्ये दोन टप्पे असतील: नोंदणी (Registration) आणि लॉगिन (Login).

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Registration

 1. वर दिलेल्या अधिकृत ऑनलाईन लिंकवर क्लिक करा.

 2. नोंदणीची लिंक नवीन विंडोमध्ये उघडेल.

 3. अर्ज विंडोमध्ये New Registration वर क्लिक करा.

 4. वैयक्तिक माहिती जसे की नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, लिंग इ. माहिती भरा.

 5. पूर्ण form भरून झाल्या नंतर एकदा तो तपासून बघा व नंतर ऑनलाइन नोंदणी फॉर्मवर Submit बटणावर क्लिक करा.

 6. Submit केल्यानंतर, 4 Digit चा OTP तुमच्या मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी. वर येईल

 7. OTP प्रविष्ट केल्यावर तुम्हला तुमचा Registration Number तुमच्या मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी. वर मिळेल.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Login

 1. Login करण्यासाठी तुमच्या E-Mail ID आणि मोबाइल नंबर वर प्राप्त झालेले तुमचे  Registration Number आणि Password टाका.
 2. आणि Login बटनावर क्लिक करा
 3. वैयक्तिक, शैक्षणिक तपशील इ तपशील योग्यरित्या भरा.
 4. परीक्षा केंद्र काळजीपूर्वक निवडा.
 5. नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
 6. अर्ज शुल्क भरण्यापूर्वी फॉर्ममध्ये दिलेल्या तपशीलांची पडताळणी करा
 7. पडताळणी केल्यानंतर, आवश्यक अर्ज शुल्क भरा.
 8. तुम्ही अर्ज फी भरल्यानंतर भूमी अभिलेख विभाग भरती 2021 साठी तुमचा अर्ज तात्पुरता स्वीकारला जाईल.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Other Important Information | भूमी अभिलेख विभाग भरती 2021 इतर महत्वाची माहिती 

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Exam Pattern: भूमी अभिलेख विभाग भरती 2021 परीक्षेचे स्वरूप त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागानुसार रिक्त जागेचा तपशील आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Other Important Information 

FAQs: Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021

Q1. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ची अधिसूचना कधी निघाली?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ची अधिसूचना 09 डिसेंबर 2021 आहे.

Q2. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख 09 डिसेंबर 2021 आहे.

Q3. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

Q4. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अधिसूचनेनुसार 1007 रिक्त जागा आहेत.

Q5. सबमिट केलेला भूमी अभिलेख विभाग भरती 2021 अर्ज मी पुन्हा कसा उघडू शकतो आणि पाहू शकतो?

Ans. आपण नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सह लॉग इन करून ते पाहू शकता.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?