Marathi govt jobs   »   Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023   »   आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायचा आजचा शेवटचा दिवस आहे. उमेदवार 22 सप्टेंबर 2023 रात्री 11.55 पर्यंत ऑनलाईन पद्दतीने अर्ज सादर करू शकतात. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी विविध गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांच्या भरती साठी आरोग्य विभाग भरती 2023 जाहीर केली होती. आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत गट क आणि ड संवर्गातील एकूण 10949 पदांची भरती होणार आहे. आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 03 ला सक्रीय झाली. आज या लेखात आपण आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आरोग्य विभाग भरती 2023 साठी देण्यात आलेल्या मुदतवाढीची नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली आहे. आरोग्य विभाग भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव आरोग्य विभाग भरती 2023
पदे गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे
एकूण रिक्त पदे 10949
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023
आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023

22 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in

आरोग्य विभाग भरती 2023 अधिसूचना

आरोग्य विभाग भरती 2023: महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मंडळात गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 10949 पदाच्या भरतीसाठी आरोग्य विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल तपशीलवार माहिती जसे की, अधिसूचना, रिक्त पदे, अर्ज शुल्क आणि पात्रता निकष याबद्दल माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

आरोग्य विभाग भरती 2023 अधिसूचना

आरोग्य विभाग भरती 2023 मुदतवाढ नोटीस

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 29 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली. अर्ज करायची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभाग भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिसूचना 29 ऑगस्ट 2023
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023

22 सप्टेंबर 2023

आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
आरोग्य विभाग भरती निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023

आरोग्य विभाग भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023 दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली आहे. आरोग्य भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

 • उमेदवाराने आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @arogya.maharashtra.gov.inला भेट द्यावी.
 • त्यानंतर आरोग्य विभाग भरती 2023 या ऑप्शन वर क्लीक करावे.
 • एक नवीन पेज ओपन होईल तिथे दिलेल्या To Register सामोरील Click Here वर क्लीक करा.
 • आरोग्य भरती भरतीचा फॉर्म ओपन होईल
 • त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
 • त्यानंतर प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क भरावे.
 • शेवटी अर्जाची प्रिंट घ्यावी.

आरोग्य विभाग भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

 • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
 • मागास प्रवर्ग: रु. 900
 • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
 • परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली आहे का?

होय, आरोग्य विभाग ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली आहे.

आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज लिंक कधी सक्रीय झाली?

आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज लिंक 29 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली.

आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल मला माहिती कोठे मिळेल?

वरील लेखात आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.