Marathi govt jobs   »   Job Notification   »   ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024, अधिसूचना, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024

ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी अंतर्गत अप्रेंटीस संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 जाहीर केली आहे. ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 ही पदवी आणि पदविका शिकाऊ उमेदवार संवर्गातील पदांसाठी जाहीर झाली आहे. ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 मध्ये एकूण 50 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024: विहंगावलोकन

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 फेब्रुवारी 2024 आहे. ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी
भरतीचे नाव ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024
पदाचे नाव

अप्रेंटीस संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 50
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट
नोकरी स्थान  खडकी , पुणे
अधिकृत संकेतस्थळ https://ddpdoo.gov.in/units/AFK

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 अधिसूचना

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 अंतर्गत 50 रिक्त जागांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीभरती 2024 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 अधिसूचना PDF

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 – महत्वाच्या तारखा

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 महत्वाच्या तारखा: ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 अधिसूचना प्रकाशन तारीख
14 जानेवारी 2024
ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 14 जानेवारी 2024
ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीभरती 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2024

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024- रिक्त जागांचा तपशील 

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालील तक्त्यात दिला आहे.

ट्रेड पदवी पदविका रिक्त पदांची संख्या
सिव्हील इंजिनियरिंग 05 05 10
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग 05 05 10
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग 05 05 10
मेकॅनिकल इंजिनियरिंग 05 05 10
प्रोडक्शन इंजिनियरिंग 05 05 10
एकूण     50

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024- पात्रता निकष

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी 2024 अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

पदवी अप्रेंटीस

  • संबंधित विषयातील पदवी

पदवीका अप्रेंटीस

  • संबंधित विषयातील पदवीका

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024- अर्ज प्रक्रिया

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 03 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांनी NATS पोर्टलवर नोंदणी करणे देखील आवश्यक आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर अर्ज करू शकतात.

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024- अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

म्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 कधी जाहीर झाली?

म्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 14 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली

म्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

म्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 50 पदांसाठी जाहीर झाली

म्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

म्युनिशन फॅक्टरी खडकी भरती 2024 अप्रेंटीस पदांसाठी जाहीर झाली?