Marathi govt jobs   »   Job Notification   »   अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक...

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024, 100 पदांसाठी अर्ज करा

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ लिपिक संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 जाहीर केली आहे. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 मध्ये एकूण 100 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024: विहंगावलोकन

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 फेब्रुवारी 2024 आहे. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी बँक नोकरी
संस्थेचे नाव अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड
भरतीचे नाव अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
पदाचे नाव

कनिष्ठ लिपिक

एकूण रिक्त पदे 100
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत
नोकरी स्थान अकोला
अधिकृत संकेतस्थळ www.akoladccbank.com

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अधिसूचना

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अंतर्गत 100 रिक्त जागांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अधिसूचना PDF

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 – महत्वाच्या तारखा

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 महत्वाच्या तारखा: अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अधिसूचना प्रकाशन तारीख
26 जानेवारी 2024
अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जानेवारी 2024
अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024
अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षेची तारीख
फेब्रुवारी / मार्च 2024

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024- रिक्त जागांचा तपशील 

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अंतर्गत पदभरतीत कनिष्ठ लिपिक संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालील तक्त्यात दिला आहे.

संवर्ग रिक्त पदांची संख्या
कनिष्ठ लिपिक 100
एकूण 100

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024- पात्रता निकष

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 अंतर्गत पात्रता निकष खाली दिलेला आहे.

शैक्षणिक पात्रता

  • A (I) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
    पदव्युत्तर उमेदवारांना किमान % गुणांमध्ये सूट.
  • A (II) संगणक पात्रता:- उमेदवाराकडे D.O.E.A.C.C असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त सोसायटीचा “CCC” किंवा “O” किंवा “A” किंवा “B” स्तराचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक आणि उच्च शिक्षण मंडळ, मुंबईचा संगणक डिप्लोमा/संगणक पदवी किंवा MS-CIT उत्तीर्ण.
  • A (II) मध्ये नमूद केल्यानुसार इतर पात्रता B.C.A/ B.C.M/ M.C.M/ B.E./B.Tech.in संगणक संबंधित विषय किंवा इतर कोणतीही संगणक संबंधित पदवी असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत शिथिल केली जाईल.

वयोमर्यादा: – 31.12.2023 रोजी

  • 31.12.2023 रोजी वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 पेक्षा जास्त नसावे.

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024- अर्ज प्रक्रिया

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 09 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर अर्ज करू शकतात.

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024- अर्ज लिंक

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024- परीक्षेचे स्वरूप

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी 150 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप खाली तक्त्यात दिले आहे.

विषय प्रश्न संख्या गुण माध्यम वेळ
तर्क शक्ती 60 60 इंग्रजी 60 मिनिट
इंग्रजी भाषा 15 15 इंग्रजी 15 मिनिट
सामान्य जागरूकता 25 25 इंग्रजी 25 मिनिट
संगणक ज्ञान 25 25 इंग्रजी 25 मिनिट
परिमाणात्मक योग्यता 25 25 इंग्रजी 25 मिनिट
एकूण 150 150 150 मिनिट

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024- अर्ज शुल्क

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 साठी अर्ज शुल्क खालील तक्त्यात दिला आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
सर्व उमेदवार रु. 1000

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 कधी जाहीर झाली?

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 26 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 100 पदांसाठी जाहीर झाली

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 कनिष्ठ लिपिक पदासाठी जाहीर झाली